लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून मे महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून सीएम शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची नाव वगळली; समोर आलं मोठं कारण - Marathi News | BJP drops names of CM eknath Shinde, Deputy Chief Minister ajit Pawar from list of star campaigners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून सीएम शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची नाव वगळली; समोर आलं मोठं कारण

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवीन स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. या पत्रात शिंदे आणि पवार यांच्या नावांचा समावेश नाही. ...

चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | sangli lok sabha election Chandrahar Patil will win from Sangli Vasantdada patil wife Shalinitai Patil said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Vishal Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी 'सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील विजयी होतील, असं वक्तव्य केलं आहे. ...

पालघरची सभा संपली, उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले - Marathi News | lok sabha election After the Palghar meeting Uddhav Thackeray traveled by local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरची सभा संपली, उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर होते, यावेळी पालघरमधील सभा संपवून ठाकरे यांनी लोकल ट्रेनने वांद्रे पर्यंत प्रवास केला. ...

कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढलं! बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान - Marathi News | karnataka lok sabha election 2024 eshwarappa submits nomination papers as independent candidate in shivamogga shivamogga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढलं! बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान

कर्नाटक भाजपचे बंडखोर नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी उमेदवारी दाखल करताच आता माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. ...

Fact Check: राहुल गांधींच्या वायनाडमधील जुन्या रोड शोचा फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल; नेमकं सत्य काय? - Marathi News | fact check congress Rahul Gandhi old road show photo in Wayanad goes viral with false claims | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राहुल गांधींच्या वायनाडमधील जुन्या रोड शोचा फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल; नेमकं सत्य काय?

Congress: कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेसच्या झेंड्यासह हिरव्या रंगाचे झेंडेही दिसत असून ते झेंडे पाकिस्तानचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.  ...

'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर - Marathi News | lok sabha election 2024 Uddhav Thackeray criticized Union Minister Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. ...

लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर - Marathi News | Candidates for Satara Lok Sabha have focused on Karad South, North and Patan constituencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

उमेदवारांकडून पायाला भिंगरी : गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न ...

आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Gita, Ramayana, Bible, Quran is Constitution for us; Modi's strong response to opposition criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

भाजप सरकार संविधान संपवण्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत असते. ...