Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:15 PM

  देवेंद्र फडणवीसांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देतो - संजय राऊत

 • 07:14 PM

  पैशाचा खेळ कितीही करा, सरकारला धक्का लागणार नाही - संजय राऊत

 • 07:14 PM

  पुढच्या २५ वर्षांचा करार करून पुन्हा सत्तेत येऊ - संजय राऊत

 • 07:13 PM

  कोणी कितीही कारस्थाने केली तरी ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार - संजय राऊत

 • 07:13 PM

  मेळावा सावरकरांच्या स्मारकात होणं हे भाग्यच - संजय राऊत

 • 07:08 PM

  उद्धव ठाकरेंसोबत बसलेला प्रत्येक माणूस मुख्यमंत्री आहे - संजय राऊत

 • 07:08 PM

  आता यापुढे सर्व 'महा' होणार आहे - संजय राऊत

 • 07:08 PM

  हा महाविजयीदशमी सोहळा आहे - संजय राऊत

 • 07:02 PM

  मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, दिवाकर रावते, किशोरी पेडणेकर व्यासपीठावर उपस्थित

 • 07:00 PM

  RCB vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा RCBवर दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सशी बरोबरी

 • 06:48 PM

  विकृती! दोन बायकांसोबतचे ते क्षण लाईव्ह पोस्ट करत होता पती; केली लाखोंची कमाई

 • 06:45 PM

  RCB vs CSK Latest News : जाता जाता... चेन्नई सुपर किंग्समधील 'स्पार्क' दिसला; ऋतुराज गायकवाडचे नाबाद अर्धशतक

 • 06:45 PM

  शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात पोवाड्याने.

 • 06:40 PM

  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पोहोचले. थोड्याच वेळात भाषण करणार.

 • 06:40 PM

  नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,18,534 लोकांना गमवावा लागला जीव

All post in लाइव न्यूज़

Feedback

lokmat.com ही वेबसाईट आणखी चांगली करण्यासाठी तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर तुमचे स्वागत आहे. तुम्ही feedback@lokmat.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमच्या सूचना कळवू शकता. किंवा खाली आपली प्रतिक्रिया लिहून आम्हाला पाठवू शकता.