Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका सभेला संबोधित केले आणि घुसखोरांना कडक इशारा दिला. यादरम्यान, पंतप्रधानांनी राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर अनेक आरोपही केले. ...
Nishikant Dubey on PM modi: कधी योगी आदित्यनाथ यांचे नाव नरेंद्र मोदींचे राजकीय वारसादार म्हणून चर्चेत येतं. तर कधी मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा... या दोन्ही मुद्द्यांवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी भाष्य केले. ...
PM Modi Nato Secretary General: नाटोच्या प्रमुखांनी भारत, चीन आणि ब्राझीलला थेट धमकी दिली आहे. तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, असे नाटोचे महासचिव मार्क रुट यांनी म्हटले आहे. ...