Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमान अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा ... ...
अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता ...
Air India Plane Crash, Vijay Rupani news : विजय रुपाणी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याचा सेल्फी त्यांच्या पुढील सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ...
रेस्क्यू ऑपरेशनसाठी येणारी वाहने, रुग्णवाहिका यांच्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला त्याची माहिती सार्वजनिक केली नाही. ...
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात मोठी जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थिती अपघातग्रस्तांना किती मदत मिळू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
Air India Flight AI171 Crash: विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. ...
Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे. ...
Ahmedabad Plane Crash: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. ...
Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. ...
Salman Khan on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला असून कौतुकही केलं आहे ...
Stock Market closed : गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. आजच्या बाजारातील घसरणीमुळे निफ्टीची ६ दिवसांची तेजी थांबली आहे. ...
तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात. ...