लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ; ओबीसी आरक्षण बचावचे हाके, वाघमारे उपोषणावर ठाम - Marathi News | Courtesy of state government delegation fruitless; Laxman Hake, Navnath Waghmare of OBC reservation defense insists on hunger strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ; ओबीसी आरक्षण बचावचे हाके, वाघमारे उपोषणावर ठाम

लक्ष्मण हाकेंच शिष्टमंडळ मुंबईला चर्चेसाठी जाणार ...

जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’ - Marathi News | world famous Bibi Ka Tomb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’

नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्वेकडील मिनारचा मोठा भाग कोसळला होता. अशीच घटना शनिवारीही घडली.  ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण; घाटी रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन - Marathi News | resident doctor beaten up in Chhatrapati Sambhajinagar; Strike by doctors at Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण; घाटी रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत  नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला. ...

अधिसभा सदस्य अन् कुलगुरूंमध्ये संघर्षाचा भडका - Marathi News | Conflict broke out between the members of the Adhi Sabha and the Vice-Chancellor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिसभा सदस्य अन् कुलगुरूंमध्ये संघर्षाचा भडका

प्रसिद्धीपत्रकाद्वारे साधला निशाणा, ...

तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा - Marathi News | Talathi Exam Scam Mastermind Jailed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला दत्ता कायद्याचा विद्यार्थी आहे. मात्र, तरीही तो या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. ...

वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा  - Marathi News | A debate was sparked Shindesena claims that we are the big brothers in the grand alliance  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 

विधानसभेवरून अंतर्गत वादाचे 'बाण'. ...

मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Manoj Jarange Patil will not have to go on hunger strike again - Industries Minister Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत

अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई  - Marathi News | Shocking! Junior student's 'ragging' in Ghati Hospital of Chhatrapati Sambhajinagar, action taken against 6 seniors  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई 

तिघे सहा महिन्यांसाठी सस्पेंड, २५ हजारांचा दंड; अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल, ग्रंथालयात प्रतिबंध, त्यांनाही २५ हजारांचा दंड ...

Video: पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याचा प्रयत्न फसला; दोन माथेफिरू सीसीटीव्हीत कैद - Marathi News | An attempt to burn shops with petrol failed; Two caught on CCTV | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याचा प्रयत्न फसला; दोन माथेफिरू सीसीटीव्हीत कैद

इलेक्ट्राॅनिक्सच्या दुकानातील काऊंटर, इतर साहित्य तर किराणा दुकानातील मिठाच्या गोण्या अर्धवट जळालेल्या आढळून आल्या ...