लाईव्ह न्यूज

Aurangabad

विभागीय आयुक्तांनी प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी करून सल्ला द्यावा : खंडपीठ - Marathi News | The Divisional Commissioner should inspect the Priyadarshini Park and give advice : Aurangabad High Court | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :विभागीय आयुक्तांनी प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी करून सल्ला द्यावा : खंडपीठ

विभागीय आयुक्तांनी सरकारी वकिलांकडील या जनहित याचिकेच्या कागदपत्रांचे अवलोकन करावे, असेही खंडपीठाने सुचविले आहे. ...

ओमायक्राॅनपासून काळजी; शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु होण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर - Marathi News | Care from Omycran; Decision to start 1st to 5th schools in the Aurangabad city after 10th December | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :ओमायक्राॅनपासून काळजी; शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु होण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर

१० डिसेंबरनंतर शहरातील कोरोना स्थिती पाहूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय होणार ...

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’ - Marathi News | Congress's test for self-reliance, Mahavikas Aghadi, or 'Ekla Chalo Re' | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला. ...

अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन  - Marathi News | lal Salam ! Freedom Fighter Comrade Manohar Taksal passes away | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन 

कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लढे लढले. वकील म्हणून सुद्धा त्यांनी उपेक्षितांना अनेक प्रकरणात न्याय दिला. ...

तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ?  - Marathi News | Names of senior revenue officials in Talathi's suicide note ? | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ? 

आईसह नातेवाइकांचा दुसऱ्या दिवशी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले - Marathi News | smugglers loaded tractor hits revenue squad jeep in Paithan | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले

पथकातील कर्मचारी जीपमधून खाली उतरलेले असल्याने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...

हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा - Marathi News | The lost bike was found, but the owner was charged but not informing the police | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा

दुसऱ्या गावातील पोलिसांनी सापडली, न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेऊन नंतर २५ हजार रुपयांत विकली ...

कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील - Marathi News | Let's take a loan but repair Jayakwadi canal: Jayant Patil | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे. ...

महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान - Marathi News | Revenue department's work, no agricultural land but got excess rainfall subsidy | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान

शेती नसणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर अतिवृष्टीची ८२५ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. ...