Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Thackeray Group And BJP Group: शिवसेना शिंदे गटातील मोठ्या इन्कमिंगनंतर आता कोकणातील उद्धवसेनेच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. ...
न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंकडून मुकुल रोहतगी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर बाजू मांडली ...
मुंबई, ठाणे आणि नऊ महानगरपालिका क्षेत्रांत दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनाने एकत्र झाले आहेत, पण राज ठाकरे यांनी स्वतःची राजकीय भूमिका अजूनही जाहीर केली नाही. ...
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच भडकले. उद्धव ठाकरेंकडून सतत केल्या जाणाऱ्या एका विधानावर बोट ठेवत त्यांनी राऊतांना उलट सवाल केला. ...
Bala Nandgaonkar News: महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निव ...