लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

किडनी डॅमेज करू शकतात 'या' सवयी, वेळीच व्हा सावध नाही तर... - Marathi News | Bad habits can damage your kidneys | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी डॅमेज करू शकतात 'या' सवयी, वेळीच व्हा सावध नाही तर...

किडनी जर खराब होत असेल तर शरीरात वेगवेगळ्या गंभीर समस्या होऊ शकतात. अशात या समस्या होऊ द्यायच्या नसेल तर किडनीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. ...

बापरे! "सतत ताप, खोकला, घसा दुखत असेल तर कोरोनाशी कनेक्शन"; तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News | infection seasonal fever and cold sour throat allerg increasing due to immunity decreased after covid19 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बापरे! "सतत ताप, खोकला, घसा दुखत असेल तर कोरोनाशी कनेक्शन"; तज्ज्ञांनी दिला सल्ला

शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे असा त्रास होत आहेत. त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी बराच वेळ लागतो. ...

पाणीपुरीच्या पाण्यात अ‍ॅसिड तर नाही ना? जाणून घ्या कसं ओळखाल! - Marathi News | Isn't there acid in Panipuri water? Learn how to recognize! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पाणीपुरीच्या पाण्यात अ‍ॅसिड तर नाही ना? जाणून घ्या कसं ओळखाल!

मिठाचं अ‍ॅसिड अधिक वापरलं जात आहे. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, पाण्यात काही भेसळ केली असेल तर ते कसं ओळखाल. ...

उन्हाळ्यात फणस किंवा फणसाची भाजी खावी की नाही? जाणून घ्या रिसर्च काय सांगतो! - Marathi News | Is it safe to eat Fanas or Jackfruit in summer, Know its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात फणस किंवा फणसाची भाजी खावी की नाही? जाणून घ्या रिसर्च काय सांगतो!

Benefits Of Eating Too Much Jackfruit: काही लोकांना असं वाटतं की, उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने शरीरात जास्त उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात याचं सेवन टाळतात. पण... ...