लाइव न्यूज़
 • 03:54 PM

  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

 • 03:45 PM

  राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप

 • 03:41 PM

  जम्मू-काश्मीर: किश्तवारमध्ये पोलिसांच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला

 • 03:33 PM

  मांजरीतील प्लांटमध्ये लागलेल्या आगीमुळे बीसीजी आणि रोटा लसींच्या उत्पादनावर परिणाम होणार- सीरम इन्स्टि्ट्यूट

 • 03:03 PM

  पक्षाला जून २०२१ मध्ये नवा अध्यक्ष मिळेल; काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची माहिती

 • 02:52 PM

  कोरोना संकटात भारताची शेजाऱ्यांना मदत; भारतानं पाठवलेल्या कोरोना लसी म्यानमारमध्ये पोहोचल्या

 • 02:47 PM

  सोलापूर : अर्णव गोस्वामीच्या विरोधात सोलापुरातील काँग्रेस पक्षाचे निदर्शने; अर्णव गोस्वामी यांच्या पोस्टरला मारले जोडे

 • 02:42 PM

  अवैध बांधकाम प्रकरणात मुंबई हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर अभिनेता सोनू सूदची सुप्रीम कोर्टात धाव

 • 02:08 PM

  फेसबुक डेटा चोरी प्रकरणी सीबीआयकडून केंब्रिज ऍनॅलिटिका, ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधात गुन्हा दाखल

 • 01:53 PM

  पश्चिम बंगालचे वनमंत्री राजीव बॅनर्जी यांचा राजीनामा राज्यपाल जगदीप धनखर यांनी स्वीकारला

 • 01:44 PM

  अहमदनगर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेणार, ३० जानेवारीपासून उपोषणाचा दिला होता इशारा

 • 01:32 PM

  पुणे- सीरमच्या इमारतीमधील आग लागलेल्या युनिटमध्ये पोहोचली फॉरेन्सिकची टीम; घटनास्थळावरून घेतले नमुने

 • 01:16 PM

  कामगार आणि उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील सीरमच्या इमारतीत; आग लागलेल्या युनिटची केली पाहणी

 • 12:54 PM

  आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची बदनामी झाली; त्यांच्या कुटुंबाला त्रास झाला, त्याला जबाबदार कोण?- उपमुख्यमंत्री अजित पवार

 • 12:54 PM

  Breaking: PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीची धाड; आमदार हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रूप रडारवर

All post in लाइव न्यूज़