लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केला जाणार, काकासाहेब खंबाळकर यांची माहिती - Marathi News | Dhammachakra Pravartan Day ceremony will be organized by Indian Buddhist Mahasabha, Kakasaheb Khambalkar informed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केला जाणार, काकासाहेब खंबाळकर यांची माहिती

...आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात येईल. त्याची घोषणा लवकरच भीमराव आंबेडकर करतील, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी दिली. ...

अकरावी, बारावीत ७५ टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; अन्यथा कारवाई, शाळेची मान्यताही हाेऊ शकते रद्द - Marathi News | 75 percent biometric attendance compulsory in XI, XII; Otherwise the action, the approval of the school may be cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरावी, बारावीत ७५ टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; अन्यथा कारवाई, शाळेची मान्यताही हाेऊ शकते रद्द

नियमित वेळापत्रकानुसार विद्यार्थी सातत्याने गैरहजर आढळल्यास अशा विद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आदेशात दिला आहे. ...

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय - Marathi News | Mahavitaran State Level Drama Competition: Konkan's 'Double Game' first, Nagpur Division's 'Nothing to Say' second | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय

महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. ...

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून, गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक तैनात - Marathi News | 10th-12th supplementary examination from Tuesday, vigilance team deployed to prevent malpractice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून, गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक तैनात

परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. ...

सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध, चार गुन्हे उघडकीस - Marathi News | Search of accused from CCTV four crimes revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध, चार गुन्हे उघडकीस

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली. ...

दुचाकीवरून एमडीची तस्करी, आरोपीला अटक - Marathi News | Smuggling of MD on bike accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीवरून एमडीची तस्करी, आरोपीला अटक

आरोपीविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. ...

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; 1 जवान शहीद, 3 पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | Manipur Violence :Attack on CRPF convoy in Manipur; 1 jawan martyred, 3 policemen injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; 1 जवान शहीद, 3 पोलीस कर्मचारी जखमी

सध्या परिसरात शोध मोहिम सुरू आहे. ...

किराणा दुकानदार झाले ‘कोल वॉशरी’चे संचालक; माजी मंत्र्याचे आहेत खासमखास - Marathi News | Grocery shopkeeper turned director of coal washery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किराणा दुकानदार झाले ‘कोल वॉशरी’चे संचालक; माजी मंत्र्याचे आहेत खासमखास

एका माजी मंत्र्याच्या निकटवर्तीयाने किराणा दुकान ते कोल वॉशरीजपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे ...

आता उद्योग उभारणे कठीण, एमआयडीसीने जमिनीची किंमत वाढवली; दरकपातीची उद्योजकांची मागणी - Marathi News | Now it is difficult to set up industries, MIDC increases the cost of land; Entrepreneurs' demand for price reduction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता उद्योग उभारणे कठीण, एमआयडीसीने जमिनीची किंमत वाढवली; दरकपातीची उद्योजकांची मागणी

जमिनीच्या किमतीसोबतच गुंतवणुकही वाढल्याने उद्योजकांना नव्याने उद्योग उभारणे कठीण झाले आहे. ...