लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खड्ड्यातील पाणी उडाल्याने दुचाकीस्वाराचा चाकूने हल्ला, घोडबंदर रोडवरील घटना - Marathi News | Incident on Ghodbunder Road, knife attack on bike rider due to splashing of pit water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खड्ड्यातील पाणी उडाल्याने दुचाकीस्वाराचा चाकूने हल्ला, घोडबंदर रोडवरील घटना

शाकीर शेख हे १२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ठाणे स्टेशन येथून आनंदनगर, उन्नती ग्रीन्स, कासारवडवलीकडे भाडे घेऊन निघाले होते. ...

अनंत-राधिकाच्या लग्नात 'बिन बुलाए मेहमान', पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात - Marathi News | wo people entered Anant Ambani and Radhika Merchant's wedding without an invitation, police registered a case against both of them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनंत-राधिकाच्या लग्नात 'बिन बुलाए मेहमान', पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

खारघरमध्ये चड्डी बनियान गँगची दहशत - Marathi News | Short Banyan Gang terror in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमध्ये चड्डी बनियान गँगची दहशत

खारघर शहरातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ...

ग्रामविकास अधिकाऱ्यला तीन वर्षाचा सश्रम कारावास; लाचप्रकरणी लातूर न्यायालयाचा निकाल - Marathi News | Three years of rigorous imprisonment to village development officer; Latur court verdict in bribery case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामविकास अधिकाऱ्यला तीन वर्षाचा सश्रम कारावास; लाचप्रकरणी लातूर न्यायालयाचा निकाल

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय अडसूळ याने इंदिरा गांधी आवास याेजनेच्या यादीत ना समाविष्ट करण्याच्या कामासाठी लाभार्थ्याकडून दाेन हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती. ...

ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा - Marathi News | Two arrested for assaulting and robbing senior citizens; As many as 26 crimes were committed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा

शेख सुरेश भोसले (वय २७, रा. खामगाव ता. फलटण) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

पतीचा गळफास, पत्नीवर गुन्हा दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप - Marathi News | Husband hanged, case filed against wife; Accused of abetment to suicide in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीचा गळफास, पत्नीवर गुन्हा दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

वर्षभरापूर्वी पतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नी विरोधात एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

मोबाइलवर कर्ज मिळवून देतो सांगून १५ लाखांचा गंडा, कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील शॉपीमधील कर्मचाऱ्याचा उद्योग  - Marathi News | an employee of a mobile shop cheated 15 lakhs by claiming to get a loan on a mobile phone In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाइलवर कर्ज मिळवून देतो सांगून १५ लाखांचा गंडा, कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील शॉपीमधील कर्मचाऱ्याचा उद्योग 

पन्हाळा, हातकणंगलेसह इचलकरंजीतील रहिवासी ...

IAS पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर एफआयआर; शेतकऱ्यांना पिस्तुलने दमदाटी केल्याचा व्हिडीओ भोवला - Marathi News | FIR against mother Manorama of IAS Pooja Khedkar; A video of farmers being tortured with pistols was viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IAS पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर एफआयआर; शेतकऱ्यांना पिस्तुलने दमदाटी केल्याचा व्हिडीओ भोवला

IAS Pooja Khedkar Latest News: पूजा खेडकर या राज्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून तैनात होत्या. आयएएस बनून अवघे काही महिने झालेले असतानाच खेडकरांचे एकेक प्रताप समोर येऊ लागले आहेत. ...

८१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकासह तिघांना अटक; हदगावात कारवाई - Marathi News | 81,000 bribe-taking 3 arrested including second registrar; Action in Hadgaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :८१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकासह तिघांना अटक; हदगावात कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंंगेहाथ पकडले ...