अपहृत युवकाचा कॅनॉलजवळ आढळला मृतदेह; मयत परभणी तालुक्यातील संबर येथील रहिवासी ...
राजस्थान अँटिबयोटिक्स लिमिटेड या कंपनीकडून ४ कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक झाली, म्हणून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. ...
पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील घटना : दोघांवर खुनाचा गुन्हा ...
औताच्या पाठीमागे खत टाकत असलेला भाऊ थोडक्यात बचावला. ...
या घटनेनंतर पाथरी आगाराच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
तरुणाच्या फसवणूकप्रकरणी ८ ठगांविरोधात गुन्हा दाखल ...
सोमनाथच्या आई विजयाताई यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. ...
सोमनाथ सूर्यवंशी याला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. ...
कुटुंबीयांना या प्रकरणात घातपाताचा संशय : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू ...
केंद्र सरकारने या योजनेचा संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकारने उचलावा, असे पत्र काढल्याने संभ्रम वाढला आहे. ...