पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे. Read More
Vijay Vadettiwar' News: २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने याला समर्थन दिले होते आणि एकमताने ते मंजूर झाले होते.तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेसला श्रेय दिले होते का? आता जे विधेयक आणले होते त्यात नारी शक्तीचा उल्लेख कुठे ...
Pappu Yadav News: ९० टक्के महिला, नेत्याच्या रूममध्ये गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, असं विधान करत काँग्रेसचे सहयोगी खासदार पप्पू यादव यांनी वादाला तोंड फोडलं होतं. या विधानावरून पप्पू यादव यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतरही पप्पू यादव हे आ ...
Girish Mahajan on Mumbai traffic jam angry lady viral video: भाजपच्या मोर्चाने झालेल्या वाहतूककोंडीमुळे एका महिलेने थेट गिरीश महाजन यांनाच जाब विचारला होता ...
विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्यांना निवडून देईपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांना दिला. ...
Rohit Pawar News: महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ फेररचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. सरकारकडून आरोप होत असताना आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे. ...