म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
PM Vidya Lakshmi Yojana: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते. ...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे. ...
‘Adulting 101’ : रोजच्या जगण्यात आवश्यक अशा छोट्या-मोठ्या जीवनकौशल्यांसाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये, यासाठी तयार व्हायचं असेल तर हल्लीची पिढी, खासकरून ‘जेन झी’ तरुण-तरुणी ‘ॲडल्टिंग १०१’ला पसंती देत आहेत. ‘ॲडल्टिंग १०१’ या नावाचा अभ्यासक्रमच जग ...
डॉक्टर बनण्यासाठी जसे शिक्षण आवश्यक आहे, तसेच त्यानंतर इंटर्नशिपही करणे अत्यावश्यक आहे. परंतू, या डॉक्टरांना कोणताही स्टायपेंड दिला जात नाही, हे खूप मोठे दुर्दैव आहे. ...