Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2025 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर निघतो. ...
Ashadhi Ekadashi Special food 2025: रसमलाई ही बंगाली मिठाई सगळीकडे चवीने खाल्ली जाते, त्यात आषाढीच्या उपासनिमित्त दिलेला ट्विस्ट सगळ्यांना चक्रावून टाकेल हे नक्की! ...
How To Get Relief From Acidity And Indigestion: आषाढी एकादशीचा उपवास केल्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो. असं होऊ नये म्हणून काय करावं? (4 simple home remedies to reduce acidity and indigestion) ...