लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, फोटो

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
मायबापा विठ्ठला...! 'पारू' फेम शरयू सोनावणेने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा फोटो - Marathi News | ashadhi ekadashi 2025 marathi television actress paru fame sharayu sonawane seek blessings at pandharpur vitthal temple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायबापा विठ्ठला...! 'पारू' फेम शरयू सोनावणेने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा फोटो

आज आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ! - Marathi News | weekly horoscope 06 july 2025 to 12 july 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!

Weekly Horoscope: ०६ जुलै २०२५ ते १२ जुलै २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi: Bathe in the colors of devotion on Ashadhi; Send 'this' greeting message to your loved ones! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi: आषाढी एकादशीची वारी एकदा तरी आयुष्यात अनुभवावी असे प्रत्येक भाविकाला वाटते. मात्र नोकरी, व्यवसाय, प्रपंच यामुळे सर्वांनाच ते शक्य होत नाही. पण म्हणतात ना, 'काम असावा ईश्वर!' आपले नेहमीचे काम वारंवार करणे, सातत ...

Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Do this Tulsi remedy and worship on Ashadhi, it will be a means of fulfilling your wishes! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!

Ashadhi Ekadashi 2025 Tulsi Remedies: यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. त्या मुहूर्तावर विठ्ठल रखुमाईबरोबरच त्यांना प्रिय असलेली तुळस, तिचेही आठवणीने पूजन करा. जर आपण भगवंताला प्रिय असलेल्या गोष्टी भक्तिभावाने अर्पण केल्या तर ...

साबुदाणा वडे तळताना वडा फट्कन फुटून अंगावर गरम तेल उडतं? ३ टिप्स- पोळणार-भाजणार नाही.. - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: 3 tips for making perfect sabudana vada, how to make crispy sago vada? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साबुदाणा वडे तळताना वडा फट्कन फुटून अंगावर गरम तेल उडतं? ३ टिप्स- पोळणार-भाजणार नाही..

आषाढी एकादशी : विठुरायाच्या पुजेसाठी करा सुंंदर सजावट, ६ आयडिया- मनोभावे करा साजरा सुखसोहळा - Marathi News | ashadhi Ekadashi pooja decoration at home, decoration ideas for ashadhi Ekadashi pooja | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी : विठुरायाच्या पुजेसाठी करा सुंंदर सजावट, ६ आयडिया- मनोभावे करा साजरा सुखसोहळा

नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल! - Marathi News | neechbhang dashank yog july 2025 know about these 8 zodiac signs will be get lord vitthal auspicious blessing and benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!

चातुर्मासारंभ कोणत्या राशींना शुभ-लाभाचा ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi special rangoli, simple and easy viththal rangoli designs for ashadhi Ekadashi | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या!

Ashadhi Ekadashi Special Rangoli, Viththal Rukhmini Easy Rangoli Designs: ...