आषाढी एकादशी : विठुरायाच्या पुजेसाठी करा सुंंदर सजावट, ६ आयडिया- मनोभावे करा साजरा सुखसोहळा
Updated:July 5, 2025 15:22 IST2025-07-04T09:09:19+5:302025-07-05T15:22:34+5:30

आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी विठ्ठलाची पुजा होतेच. काही ठिकाणी तर भजन, हरिपाठ अशा कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
त्यानिमित्ताने तुम्हाला घरच्याघरी विठ्ठलाची पूजा करून छान सजावट करायची असेल तर या काही आयडिया पाहा..
या पद्धतीने तुम्ही अगदी कमीतकमी साहित्य वापरून आकर्षक सजावट करू शकता.
वारकऱ्यांची दिंडी, पालखी अशा पद्धतीने ही सजावट करण्यात आली आहे. हे सगळेे साहित्य तुम्हाला बाजारात विकत मिळू शकते.
वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुलं आणून अशी सुंदर आरासही करता येईल.
विठ्ठलाच्या पुजेसाठी सजावट करण्याची ही बघा एक आणखी सुंदर आयडिया.. अगदी कमी वेळेत ही सजावट करता येईल.