Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

Updated:April 19, 2026 11:39 IST2026-04-19T11:21:55+5:302026-04-19T11:39:36+5:30

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी खरेदी करताना मशिनमेडपेक्षा हॅन्डमेड गुंफण निवडावी, कारण ती अधिक टिकू शकते.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2026) मुहूर्तावर पाच ते सहा ग्रॅम वजनात रोजच्या वापरासाठी सोन्याचे सुंदर मंगळसूत्र खरेदी करणं हा एक अतिशय स्मार्ट आहे. सध्या सोन्याच्या वाढत्या भावामुळे आणि मिनिमलिस्टिक फॅशनमुळे अशा वजनातील दागिन्यांना मोठी मागणी आहे. (5 Gram Daily wear Gold Mangaslutra)

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

सिंगल पेडल किंवा थ्रेड स्टाईल मंगळसूत्र खूप लोकप्रिय आहेत. यात काळ्या मण्यांच्या एका नाजूक सरीसोबत सोन्याचे छोटे मणी किंवा एखादे अधुनिक पेंडंट जोडलेले असते. (Light Weight Mangasutra)

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

या वजनात पूर्णपणे सोन्याची साखळी येणं कठीण असतं त्यामुळे ब्लॅक बीडेड चेन हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. यामुळे मंगळसूत्र वजनाला हलकं आणि दिसायला मोहक वाटतं.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

अधुनिक महिलांसाठी भूमितीय आकार, नाजूक फुलं किंवा इन्फिनिटी चिन्हाचे पेंडंट ५ ते ६ ग्रॅममध्ये सहज उपलब्ध होतात.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

रोजच्या वापरासाठी खरेदी करताना मशिनमेडपेक्षा हॅन्डमेड गुंफण निवडावी, कारण ती अधिक टिकू शकते.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

हे दागिने साधारणपणे १८ कॅरेटमध्ये तयार केले जातात. रोजच्या वापरासाठी १८ कॅरेट सोनं अधिक कडक आणि टिकाऊ असते.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

सध्या लांब मंगळसूत्राऐवजी शॉर्ट लेंथ मंगळसूत्राचा ट्रेंड जास्त आहे जे वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही आऊटफिट्सवर उत्तम लूक देते.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

६ ग्रॅम वजनाच्या मंगळसूत्राची किंमत सोन्याच्या तत्कालीन भावावर आणि घडणावळीवर अवलंबून असते.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त छोट्या छोट्या पेडंटची व्हरायटी मिळेल.

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

या मंगळसूत्रात तुम्हाला कमळाचे सुंदर पेंडंट मिळेल तसंच कमीत कमी काळे मणी असलेला हा पर्याय तुम्हाला मिळेल.