तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

Updated:April 19, 2026 09:40 IST2026-04-19T09:37:34+5:302026-04-19T09:40:02+5:30

तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

आपल्या अवतीभोवती आपण आता असे कित्येक लोक पाहात आहोत ज्यांना अगदी तरुणपणीच गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. हा त्रास कमी करायचा असेल आणि वयानुसार वाढू द्यायचा नसेल तर आतापासूनच काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे.(how to get relief from knee pain at young age?)

तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी. यासाठी सकाळचा काही वेळ स्वच्छ सुर्यप्रकाशात जाऊन व्यायाम करा. व्हिटॅमिन डी च्या कितीही सप्लिमेंट्स घेतल्या तरी ते त्याच्या नैसर्गिक स्वरुपात मिळवायचं असेल तर सुर्यप्रकाशात जाणं गरजेचं आहे.

तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

दुसरं म्हणजे हाडांना मजबुती मिळण्यासाठी कॅल्शियम खूप गरजेचं आहे. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणात घ्यायला सुरुवात करा. दुग्धजन्य पदार्थ, तीळ, नाचणी तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवं.

तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

एका जागी जास्त वेळ बसून राहाणे टाळावे. जर तुमचं बैठं काम जास्त असेल तर सकाळी किंवा रात्री वॉकिंग करा, व्यायाम करा.

तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

वजन वाढले की अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. गुडघ्यांचं दुखणं आपोआप कमी होईल.

तरुणपणीच उठता- बसता गुडघे दुखू लागले ४ गोष्टी लगेच सुरू करा, गुडघ्यांचा त्रास वाढणार नाही

चुकीच्या चपला- बूट वापरल्यानेही गुडघे दुखायला लागतात. त्यामुळे चपला बूट खरेदी करताना केवळ स्टाईल न पाहाता त्याची गुणवत्ता पाहा.