लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

कुणी काही करतं, तर कुणी वेगळं काही...टॉयलेटमध्ये केल्या जाणाऱ्या 'या' ३ चुका फार घातक, तिसरी सवय सगळ्यात वाईट - Marathi News | Toilet Tips : 3 mistakes which made in the toilet can make you sick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणी काही करतं, तर कुणी वेगळं काही...टॉयलेटमध्ये केल्या जाणाऱ्या 'या' ३ चुका फार घातक, तिसरी सवय सगळ्यात वाईट

आपण कितीही काळजी घेतली तरी आपल्या रोजच्या बाथरूमच्या सवयी देखील आपल्याला गंभीर आजारी करू शकतात. जास्तीत जास्त लोक बाथरूम रोज अशा काही चुका करतात ज्यांचा परिणाम त्यांना भविष्यात भोगावा लागतो. ...

सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू - Marathi News | does office air conditioning cause dry skin and oily hair and what do experts say about the office air theory | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय सौंदर्याचा शत्रू

सकाळी जेव्हा तुम्ही घरून ऑफिससाठी निघता, तेव्हा तुमचा चेहरा फ्रेश असतो, केस नीट सेट असतात आणि तुमचा लूक अगदी परफेक्ट असतो. मात्र ऑफिसला पोहोचल्यानंतर काही तासांतच त्वचा निस्तेज आणि केस चिकट दिसू लागतात. ...

जांभई दिल्यावर कान एकदम मोकळा होता-स्पष्ट ऐकू येतं, असं का? पाहा गमतीशीर कारण - Marathi News | Why hearing improves after yawning, Know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जांभई दिल्यावर कान एकदम मोकळा होता-स्पष्ट ऐकू येतं, असं का? पाहा गमतीशीर कारण

Yawning Effect On Ears : आपणही अनेकदा अनुभवलं असेल की, जांभई घेतल्यानंतर कानाने फारच स्पष्ट ऐकायला येऊ लागतं. जांभई घेतल्यानंतर अचानक आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. यामागे शास्त्रीय कारण आहे. ...

सतत आनंदी-स्ट्रेस फ्री रहायचंय? रोजच्या जगण्यात करा एकच छोटासा बदल-ताण होईल कमी - Marathi News | How Reducing Social Media Improves Mental Health Study Reveals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत आनंदी-स्ट्रेस फ्री रहायचंय? रोजच्या जगण्यात करा एकच छोटासा बदल-ताण होईल कमी

Mental Health: जर आपल्याला आनंदी, स्ट्रेस फ्री रहायचं असेल तर एक बदल आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. तो कोणता हे पाहुयात. ...

दिवसभराचा थकवा-पाय दुखतात, मिठाच्या पाण्याचा ‘हा’ सोपा उपाय करा- ५ मिनिटांत झोप लागेल ढाराढूर-४ फायदे - Marathi News | Legs hurt, try this simple remedy of salt water - you will fall asleep in 5 minutes - 4 benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभराचा थकवा-पाय दुखतात, मिठाच्या पाण्याचा ‘हा’ सोपा उपाय करा- ५ मिनिटांत झोप लागेल ढाराढूर-४ फायदे

Legs hurt, try this simple remedy of salt water - you will fall asleep in 5 minutes - 4 benefits : रात्री झोपताना गरम पाण्यात पाय बुडव मिळतील अनेक फायदे. ...

एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण - Marathi News | can you be fit and still have heart attack experts reveal hidden risks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण

तुम्ही पूर्णपणे फिट आणि हेल्दी दिसता, तरीही तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असू शकतो? हा प्रश्न ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे. ...

माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण... - Marathi News | who should not drink matka water ho should avoid drinking earthen pot water | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण...

who should not drink matka water : ho should avoid drinking earthen pot water : which health conditions should avoid clay pot water : उन्हाळ्यांत माठातलं पाणी पिणं कुणी टाळावं ? ...

सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले - Marathi News | fruits vegetables pesticides increase lung cancer risk new research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले

फळं आणि भाज्या खाल्ल्याने आजार दूर राहतात असं आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत. परंतु नुकत्याच 'युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया' (USC) ने केलेल्या एका रिसर्चने या गोष्टीला मोठा धक्का दिला आहे. ...