Latest Cricket News | Cricket Marathi News | Latest Cricket News in Marathi | क्रिकेट: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com

Cricket

Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर - Marathi News | Rahul Dravid: Will he be the coach of the Indian team? The answer given by Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर

Rahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...

श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड! - Marathi News | Sri Lanka Cricket have banned Danushka Gunathilaka, Kusal Mendis & Niroshan Dickwella for one year from all forms of international cricket   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड!

या खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.   ...

Sachin Tendulkar : सचिन बनलाय बिझनेसमन, पुण्यातील 'या' कंपनीत गुंतवले 14.8 कोटी रुपये - Marathi News | Sachin Tendulkar : Sachin Tendulkar becomes businessman, invests Rs 14.8 crore in Pune-based company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sachin Tendulkar : सचिन बनलाय बिझनेसमन, पुण्यातील 'या' कंपनीत गुंतवले 14.8 कोटी रुपये

डिजिटल एन्टरटेनमेंट अँड टेक्नोलॉजी कंपनी जेटसिंथेसिस (JetSynthesys)ने गुरुवारी सचिनच्या बिझनेस डीलबद्दल माहिती दिली. भारताचा माजी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या कंपनीत 20 लाख डॉलरची (जवळपास 14.8 करोड़ रुपये) गुंतवणूक केल्याचे कंपनीने सांगितले. ...

Photo : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी! - Marathi News | The Photographers Of This Virat Kohli-KL Rahul Pic - Athiya Shetty And Anushka Sharma, See pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Photo : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी!

India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक! - Marathi News | India Tour of England: After injury setbacks, Virat Kohli & Co aim to seal Test series in England after 13 years, know Full schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक!

India Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...

MS Dhoni : लूक चेंज करताच धोनी ट्रेंडिंगमध्ये, चाहत्यांकडून माहीचं वेलकम - Marathi News | MS Dhoni : Dhoni is trending as soon as he changes his look, Mahi is welcomed by the fans | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : लूक चेंज करताच धोनी ट्रेंडिंगमध्ये, चाहत्यांकडून माहीचं वेलकम

महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या नव्या लूकमुळे आणि करत असलेल्या व्यवसायांमुळेच चर्चेत असतो. आजही धोनीच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...

India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड!  - Marathi News | India Tour of England: BCCI may name replacements for Prithvi Shaw & Suryakumar Yadav as UK authorities unlikely to give entry to the Indian duo soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड! 

India Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...

IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | India vs Sri Lanka : Krishnappa Gowtham and Yuzvendra Chahal Also Test Covid Positive in Sri Lanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. ...

IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियानं गमावली मालिका, पण कर्णधार शिखर धवनच्या कृतीनं जिंकली मनं! - Marathi News | India vs SL 3rd T20I live : Indian captain Dhawan talking to Sri Lankan youngsters after the series and sharing the experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियानं गमावली मालिका, पण कर्णधार शिखर धवनच्या कृतीनं जिंकली मनं!

India vs Sri Lanka 3rd T20I : श्रीलंकेनं ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. ...