Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

Rakhi Sawant : "मी मावशी झाले...", दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी - Marathi News | Rakhi Sawant buy toy for Deepika Padukone and Ranveer Singh daughter in dubai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Rakhi Sawant : "मी मावशी झाले...", दीपिका आई होताच राखी सावंतला झाला आनंद, मुलीसाठी घेतली खेळणी

Rakhi Sawant And Deepika Padukone : दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ड्रामा क्वीन आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंतनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये जाऊन बेबी गर्लसाठी खेळणी खरेदी केली आहेत.  ...

कंगना राणौतने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, किती झाला नफा? आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Kangana Ranaut sold a luxurious flat in Mumbai know how much profit she earned | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, किती झाला नफा? आकडा वाचून व्हाल थक्क

२०१७ साली कंगनाने हा बंगला खरेदी केला होता. आता बक्कळ नफ्यासह तिने बंगला विकला आहे. ...

संग्रामबरोबर सूरजचा गुलीगत पॅटर्न, बनवतोय टीम, म्हणतो- "आपण यांना हलवून टाकू, हादरलेच पाहिजेत..." - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan and sangram choughule game planning conversation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संग्रामबरोबर सूरजचा गुलीगत पॅटर्न, बनवतोय टीम, म्हणतो- "आपण यांना हलवून टाकू, हादरलेच पाहिजेत..."

Bigg Boss Marathi Season 5 : घराचा कॅप्टन असलेला सूरज संग्रामबरोबर टीम बनवण्याच्या तयारीत दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

'बिग बॉस मराठी'च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक! - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka Ganpati Special Episode Genelia Deshmukh sent Modak To Contestants | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक!

Bigg Boss Marathi : संपुर्ण राज्यात गणेशोत्सव दणक्यात साजरा होत आहे. मग यात ' बिग बॉस मराठी'चे घर कसे ... ...

"तुला करता काय येतं?", जान्हवी आणि आर्यामध्ये वादाची ठिणगी, 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा - Marathi News | bigg boss marathi 5 aarya and janhvi cat fight over cleaning house video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुला करता काय येतं?", जान्हवी आणि आर्यामध्ये वादाची ठिणगी, 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा

Bigg Boss Marathi 5 : आता आर्या आणि जान्हवीमध्ये घरातील साफसफाईवरुन वादाची ठिणगी उडाली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..." - Marathi News | rashmika mandanna minor accident actress shared health update with fans post | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."

रश्मिकाच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

मिथिला पालकरनं बाप्पासाठी बनवले सुंदर मोदक, पाहा खास Video - Marathi News | Mithila Palkar Make Special Modak For Ganpati Bappa At Home Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मिथिला पालकरनं बाप्पासाठी बनवले सुंदर मोदक, पाहा खास Video

अभिनेत्री मिथिला पालकर हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...