लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
मालदीव, पंतप्रधान मोदी आणि कतरिना कैफ - Marathi News | Maldives, Prime Minister Modi and Katrina Kaif | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मालदीव, पंतप्रधान मोदी आणि कतरिना कैफ

Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे. ...

ना कतरिना, ना ऐश्वर्या! 'या' अभिनेत्रीसाठी सलमानने 'नो किसिंग पॉलिसी' तोडली होती, कोण आहे ती? - Marathi News | Salman broke the no kissing policy for actress karishma kapoor in jeet movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना कतरिना, ना ऐश्वर्या! 'या' अभिनेत्रीसाठी सलमानने 'नो किसिंग पॉलिसी' तोडली होती, कोण आहे ती?

सलमानने त्याच्या फिल्मी कारकीर्दीत एका अभिनेत्रीसाठी नो किसिंग पॉलिसी ब्रेक केली होती. कोण होती ती अभिनेत्री? सलमानच्या चाहत्यांना यामुळे आश्चर्य वाटलंय ...

भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ - Marathi News | Katrina Kaif becomes global brand ambassador of the maldives once indians boycott country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी कतरिनाची नियुक्ती ...

तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले... - Marathi News | bollywood director prakash jha talk about raajneeti movie sequel says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले...

'राजनीति' चित्रपटाचा सीक्वल येणार; कोण साकारणार मुख्य भूमिका? ...

कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा - Marathi News | farah khan says katrina kaif song sheila ki jawani was cheapest in her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा

"करिअरमधील लो-बजेट गाणं...", कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' बद्दल फराह खान असं का म्हणाली? ...

कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण... - Marathi News | Vicky Kaushal first girlfriend was actress harleen sethi before Katrina kaif | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...

विकी कौशलने कतरिना कैफसोबत लग्न जरी केलं असलं तरीही त्याची पहिली गर्लफ्रेंडही एक अभिनेत्री होती. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे ...

बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के! - Marathi News | Anushka Sharma To Shraddha Kapoor Alia Bhatt Katrina Kaif Know Bollywood Actresses Class 10th Exam Results | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के!

बॉलिवूड अभिनेत्री शाळेत कशा होत्या? कोणी नापास, कोणी ९०% पेक्षा जास्त घेतले गुण! ...

नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं? - Marathi News | Katrina Kaif Writes Vicky Kaushals Name On Arm With Mehendi See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

कतरिना आणि विकी हे कायम चाहत्यांना कपलगोल्स देतात. ...