lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“राहुल गांधीच्या लोकप्रियतेमुळे भाजपा, मित्रपक्षांचे संतुलन ढासळले”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole replied cm eknath shinde and chandrashekhar bawankule criticism on rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधीच्या लोकप्रियतेमुळे भाजपा, मित्रपक्षांचे संतुलन ढासळले”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: गद्दारी करुन सत्ता मिळवणाऱ्यांना राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाचा त्याग, बलिदान काय कळणार, असा सवाल नाना पटोलेंनी केला. ...

सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली - Marathi News | I was fooled in the conspiracy of Sangli Lok Sabha seat, Confession of Congress State President Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली

सभेत गोंधळ अन् घोषणाबाजी ...

विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले  - Marathi News | Vishal Patil action report will be sent to Delhi says Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करणार ...

विधान परिषदेची आगामी कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार; नाना पटोलेंनी केले स्पष्ट - Marathi News | nana patole said congress will contest the upcoming konkan graduate election to the vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेची आगामी कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार; नाना पटोलेंनी केले स्पष्ट

Congress Nana Patole News: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवर दावा केला आहे. ...

“भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार - Marathi News | congress nana patole replied cm eknath shinde over criticism on rahul gandhi in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

Congress Nana Patole News: राहुल गांधी केव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले. ...

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार - Marathi News | Sanjay Raut said, if Uddhav Thackeray gets a chance to become PM, Sharad Pawar give suport Patole counterattacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार

राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे.  ...

"पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न" - Marathi News | Lok Sabha Election 2024 Nana Patole slams narendra modi over rahul gandhi and congress statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न"

Lok Sabha Election 2024 And Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रचार सभेत केलेल्या आरोपांचा नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ...

“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा - Marathi News | congress nana patole reaction after voting for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा

Congress Nana Patole: विदर्भातील पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. ...