Gondia : बहीण-भाऊ घरासमोरील अंगणात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सात वर्षीय बालकावर झडप घालून त्याला अडीशे मीटर फरफटत नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथे घडली. ...
Gondia : शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बाहेर पडत असलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर शाळेचे लाेखंडी गेट अंगावर कोसळल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी १ वाजताच्या सुमारास तिरोडा नगर परिषद संचालित पीएमश्री राणी अवंतीबाई प्र ...
Gondia : राज्यात गाजत असलेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचे धागेदोरे गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. ...
MP Prashant Padole Car Accident Video: या घटनेनंतर कार्यकर्ते व नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, खासदारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. ...
Gondia : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत (केटीएस) येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ३५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...
Gondia : वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...