लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation : मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये; अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार  - Marathi News | Rs 10 lakh each to the heirs of those killed in Maratha Reservation agitation; Ashok Chavan thanked the Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये

Maratha Reservation : शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबीयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. ...

Maratha Reservation: “ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही”: नितेश राणे - Marathi News | nitesh rane criticized thackeray govt is worried about khans son but not patil son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही”: नितेश राणे

Maratha Reservation: भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

VIDEO: ...तर मराठा आरक्षणासाठी पुणे-मुबंई लाँग मार्च- खा. संभाजीराजे - Marathi News | pune mumbai long march for maratha reservation said by sambhajiraje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: ...तर मराठा आरक्षणासाठी पुणे-मुबंई लाँग मार्च- खा. संभाजीराजे

संभाजीराजे म्हणाले, ''मराठा आरक्षणाबाबत केंद्र, राज्य सरकारची भूमिका काय आहे. हे मी नेहमी आणि स्पष्टपणाने माझ्या भाषणात मांडली आहेत... ...

Maratha Reservation: “ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अन् पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar slams maha vikas aghadi thackeray govt over maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अन् पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे”: प्रवीण दरेकर

ठाकरे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे. ...

"आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले" - Marathi News | "Maratha community loses reservation due to indifference of alliance government" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले"

भाजप आमदार नितेश राणे यांचा आरोप. मराठा समाजाची माफी मागा: पुन्हा आरक्षण मिळवून द्या, राणे यांची मागणी. ...

Narendra Patil: ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले - Marathi News | Due to serious mistakes of Thackeray government the Maratha community lost its reservation said narendra patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Patil: ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले

महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे. ...

संभाजीराजेंचा इशारा; मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास पुणे-मुंबई लाँग मार्च काढणार - Marathi News | Sambhaji Raje's warning; If Maratha community does not get justice, Pune-Mumbai long march will be taken out | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संभाजीराजेंचा इशारा; मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास पुणे-मुंबई लाँग मार्च काढणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ...

‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल - Marathi News | ‘What about 70% poor Marathas despite being in power?’ Chhatrapati Sambhaji Raje | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’

Sambhaji Raje : निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई  लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.  ...