Latest Food News | Food Marathi News | Latest Food News in Marathi | फूड: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com

लाईव्ह न्यूज

Food

केरळी व्हेज स्ट्यू, नारळाच्या दुधातला हा भाजी रस्सा इतका चविष्ट, की दिल मांगे माेअर! - Marathi News | how to make perfect Kerala style vegetable stew recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केरळी व्हेज स्ट्यू, नारळाच्या दुधातला हा भाजी रस्सा इतका चविष्ट, की दिल मांगे माेअर!

भाज्या भरपूर मिळाल्या की हा पोटभरीचा स्ट्यू करणं हे एक मस्त स्वादिष्ट प्रकरण असतं, खास होतं मग जेवण! ...

Kitchen Tips : पावसाळ्यात तांदूळ किड लागून खराब होतात? 'या' ५ टिप्सनं वर्षानुवर्ष टिकवून ठेवा - Marathi News | Kitchen Tips : How to get rid of insects in rice grains | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kitchen Tips : पावसाळ्यात तांदूळ किड लागून खराब होतात? 'या' ५ टिप्सनं वर्षानुवर्ष टिकवून ठेवा

Kitchen Tips : खराब झालेले हे तांदूळ साफ करायला तासनतास लागतात. इतकंच नाही तर  बायकांना दुपारची झोप मोडून ही कामं करायला लागतात.  ...

Kitchen Tips : पावसाळ्यात मसाल्याच्या डब्यातले पदार्थ लगेच खराब होतात? टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स - Marathi News | Kitchen Tips : How prevent Spices from damage spices catching fungus monsoon use this steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kitchen Tips : पावसाळ्यात मसाल्याच्या डब्यातले पदार्थ लगेच खराब होतात? टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

Kitchen Tips कधी झाकणं व्यवस्थित लावलं जात नाही तर कधी हात ओले असतात. त्यामुळे डब्याचे पदार्थ खराब होतात. कधी मसाल्यांना बुरशी लागते तर कधी गुठळ्या होतात: ...

करायला जातो बिर्यानी, होते गचका खिचडी!..फक्त या 7 गोष्टी करा, बिर्यानी परफेक्टच होणार - Marathi News | Going to make biryani, but become gachka khichdi! just do these 7 things, biryani will be perfect | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करायला जातो बिर्यानी, होते गचका खिचडी!..फक्त या 7 गोष्टी करा, बिर्यानी परफेक्टच होणार

बिर्यानी करताना अनेकींचं गणित कुठे तरी चुकतं. मग कुठे बिर्यानी चवीत फसते तर कुठे पाण्याचं प्रमाण चुकल्यानं तिची खिचडी होते. असं होवू नये म्हणून बिर्यानी करताना हे सात नियम पाळा आणि परफेक्ट बिर्यानी तयार करा! ...

Food Tips : खरंच एक घास ३२ वेळा चावून खायचा असतो? पोषण तज्ज्ञांनी सांगितलं या मागचं लॉजिक - Marathi News | Food Tips : Food habits chewing your food is 32 times really the magic number | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Food Tips : खरंच एक घास ३२ वेळा चावून खायचा असतो? पोषण तज्ज्ञांनी सांगितलं या मागचं लॉजिक

Food Tips : चांगलं चघळण्यामुळे, आपल्या शरीराला अन्न  लागतं आणि आपण देखील कमी खातो. आता आपण किती वेळा अन्न चावायला पाहिजे हा प्रश्न आहे. तर मग याबद्दल जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया. ...

पावसाळी वातावरणात चहा तर हवाच. हे 7 प्रकार आपल्या आवडत्या चहाला चवदार आणि कडक करतात.  - Marathi News | Tea is a must in rainy weather. These 7 types make your favorite tea tasty and strong. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळी वातावरणात चहा तर हवाच. हे 7 प्रकार आपल्या आवडत्या चहाला चवदार आणि कडक करतात. 

 पावसाळा म्हणजे चहाची आवड हक्कानं भागवून घेण्याचा काळ. तेव्हा फक्त आलं, गवती चहा किंवा चहा मसाला एवढ्याच चहाच्या चवींमधे का अडकून राहावं? पावसाळ्यात चहाची आवड चवीचवीनं साजरी करण्यासाठी सात प्रकारचे चहा करता येतात. ...

Kitchen Tips : एक महिनाभर फ्रीजमध्ये 'असे' ठेवा कोथिंबीर-पुदिना, ना सडतील, ना दुर्गंध येईल! - Marathi News | Kitchen Tips : How to store pudina aka mint for long time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kitchen Tips : एक महिनाभर फ्रीजमध्ये 'असे' ठेवा कोथिंबीर-पुदिना, ना सडतील, ना दुर्गंध येईल!

Kitchen Tips : पुदिन्याला व्यवस्थित साठवून ठेवून तुम्ही दीर्घकाळ त्याचा वापर करू शकता. याशिवाय त्याचा वास फ्रिजमधल्या इतर पदार्थांचा येऊ नये याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ...

केकप्पे: आप्पेपात्रात करा छोटे केक फक्त 20 मिनिटात, त्याचंच नाव केकप्पे! - Marathi News | Cakeappe: Make a small appe/appam size cake in just 20 minutes, in appam patra. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केकप्पे: आप्पेपात्रात करा छोटे केक फक्त 20 मिनिटात, त्याचंच नाव केकप्पे!

आप्पेपात्रात केक करणं आणि तो ही झटकेपट ही आयडियाच किती भारी आहे. ...

मसाला चहा: पावसाळ्यात हवाच सुगंधी, आरोग्यवर्धक मसाला चहा! 'चहा मसाल्याची' ही कडक रेसिपी - Marathi News | Food and recipe :How to make refreshing Tea masala, monsoon special ! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मसाला चहा: पावसाळ्यात हवाच सुगंधी, आरोग्यवर्धक मसाला चहा! 'चहा मसाल्याची' ही कडक रेसिपी

रिमझिम पाऊस सुरू झाल्यावर वाफाळता सुगंधी चहा तर प्यायलाच हवा.. चहामध्ये जर मस्त सुगंधित आणि आरोग्यवर्धक चहा मसाला असेल, तर मग क्या बात है...!!  म्हणूनच तर ही घ्या एक मस्त चहा मसाला रेसिपी... ...