Latest Marathi News | Breaking News in Marathi |लोकमत ताज्या बातम्या | Live News in Marathi |Marathi News Headlines | lokmat.com

लाईव्ह न्यूज

Latest Marathi News

उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | The rat gnawed the patient's eye; Shocking type in Mumbai Municipal Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. ...

चित्रपट किंवा वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत पण मालिकेत काम करताना...शाल्व किंजवडेकरनं सांगितला अनुभव - Marathi News | Yeu Kashi Tashi Me Nandayla Om Shalva Kinjawadekar Talks About His Experience Working In Marathi Serial | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :चित्रपट किंवा वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत पण मालिकेत काम करताना...शाल्व किंजवडेकरनं सांगितला अनुभव

सध्या मालिकेत स्वीटू आणि ओमचं प्रेम बहरताना दिसतंय. मालिका जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा त्या मालिकेतील कलाकारांची जबाबदारी अजून वाढते. ...

कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Tests on starting 10th and 12th classes in corona free villages; Instructions given by the Chief Minister Uddhav Thackeray pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

शिक्षण विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...

‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश - Marathi News | New Delta Plus crisis, most sick in Maharashtra; Union Health Ministry directs caution pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्यप्रदेशात आहेत. ...

चहा-नाश्ता, हवाई प्रवास खर्चाला लावणार कात्री; केंद्र सरकारी कार्यालयांनाही कोरोनाचा फटका - Marathi News | Tea-breakfast, air travel scissors; Corona also hit central government offices pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चहा-नाश्ता, हवाई प्रवास खर्चाला लावणार कात्री; केंद्र सरकारी कार्यालयांनाही कोरोनाचा फटका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने संबंधित विभागांना अनावश्यक खर्चात कपात करण्याचा आदेश दिला आहे. ...

... म्हणे, योगाचे मूळ नेपाळमध्ये; नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा हास्यास्पद दावा - Marathi News | the origin of yoga in Nepal; The Prime Minister of Nepal K. P. Sharma Oli's ridiculous claim pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणे, योगाचे मूळ नेपाळमध्ये; नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा हास्यास्पद दावा

जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात आला. ...

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी - Marathi News | Gupkar will joint aghadi the meeting with the Prime Minister on the issue of Jammu and Kashmir pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी

आघाडीची भूमिका : फारुख अब्दुल्लांच्या उपस्थितीत झाला निर्णय ...

२८ वर्षे लिव्ह इनमध्ये, साठीनंतर केले लग्न; मुली बनल्या वऱ्हाडी, उत्तर प्रदेशातील घटना - Marathi News | 28 years in live-in realtionship, married after six; Girls became brides, events in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ वर्षे लिव्ह इनमध्ये, साठीनंतर केले लग्न; मुली बनल्या वऱ्हाडी, उत्तर प्रदेशातील घटना

अमेठी जिल्ह्यात ६५ वर्षीय व्यक्तीने ६० वर्षीय महिलेशी लग्न केले. ...

CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर - Marathi News | CoronaVaccine: Indigenous vaccine Covaxin 77.8% effective; Submit information to drug regulators pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर

काेव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात २५८०० जणांवर चाचणी करण्यात आली हाेती. ...