Filmy Stories
Top Stories
बॉलीवुड :सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
सनी देओल(Sunny Deol)च्या 'बॉर्डर २' (Border 2) चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता निर्माते या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. ...

Latest News

बॉलीवुड :सासरचं आडनाव हटवलं, घटस्फोटाची चर्चा रंगली; पण बॉलिवूड अभिनेत्रीनं 'शाळा'च घेतली!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या २० वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. आता अभिनेत्रीनेच यावर स्पष्टीकरण दिलंय ...

मराठी सिनेमा :"वाईट ऑडिशनमधून मला 'सुरभी' मिळाली...", रेणुका शहाणेने सांगितला 'तो' अनुभव
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणेने दूरदर्शनवरील 'सुरभी' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या ऑडिशन्स आणि निवडीबद्दल सांगितले. ...

बॉलीवुड :अरेंज नव्हे तर लव्ह मॅरेज? 'असं' जमलं माधुरी दीक्षितचं लग्न, खुलासा करत म्हणाली-"जर मी चुकीच्या माणसाला..."
'या' खास व्यक्तीमुळे झाली माधुरी अन् डॉ. नेनेंची पहिली भेट, अभिनेत्री म्हणाली... ...

टेलीविजन :BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Bigg Boss 19: जवळची मैत्रीण मालती चहर घराबाहेर जाण्याआधीच दोघांचं भांडण झालं, प्रणित मोरेचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

वेब सीरिज :Video: 'फॅमिली मॅन'च्या जेकेने गायलं 'लाजून हासणे' मराठी गाणं; अवधूत गुप्ते कमेंट करत म्हणाला- "मित्रा..."
द फॅमिली मॅन सीरिजच्या जेकेने अर्थात शरीब हाश्मीने मराठी गाणं गाऊन सर्वांना चकीत केलं. त्यावर अवधूत गुप्तेने केलेली कमेंट चर्चेत आहे ...

टेलीविजन :तेजस्विणी लोणारीच्या ठसठशीत पारंपरिक मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का? व्हिडीओ व्हायरल
पारंपरिकतेचा नवा साज! समाधान यांनी तेजस्विनीच्या गळ्यात घातले आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र चर्चेत! ...