Filmy Stories
- Lokmat Filmy
- फ़ोटोफ्लिक
Top Stories
बॉलीवुड :'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
Bhuban Badyakar : भुबन बड्याकर रातोरात स्टार बनला. मोठे रील क्रिएटर्स त्याच्या गाण्यावर व्हिडीओ बनवू लागले, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. ...

Latest Photos

बॉलीवुड :Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
Bhuban Badyakar : भुबन बड्याकर रातोरात स्टार बनला. मोठे रील क्रिएटर्स त्याच्या गाण्यावर व्हिडीओ बनवू लागले, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. ...

बॉलीवुड :लहान वयातच आई-वडिलांंचं छत्र हरपलं! पोटासाठी सेल्समनची नोकरी केली, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार
बालपणीच आई-वडिलांना गमावलं, उदरनिर्वाहासाठी केलं पडेल ते काम, एका सिनेमानं पालटलं 'त्याचं' नशीब ...

टेलीविजन :जे ५ वर्षात घडलं नाही ते तन्वी कोलतेने करुन दाखवलं; 'बिग बॉस मराठी ६' निमित्त घडला इतिहास
काल 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले नुकतीच पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. तन्वीने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तिच्या नावावर केली. तन्वी'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली आणि तिने इतिहास रचला. ...

टेलीविजन :Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. त्यावेळी तन्वीने केलेलं विधान चर्चेत आहे. काय म्हणाली? ...

टेलीविजन :कोणताही गाजावाजा न करता मराठी अभिनेत्रीने उत्तराखंडमधील 'या' मंदिरात केलं लग्न; म्हणाली- "स्वप्न पूर्ण झालं..."
लग्न म्हटलं की सेलिब्रिटी गाजावाजा आणि प्रचंड खर्च करतात. परंतु एका मराठी अभिनेत्रीने मंदिरात साधेपणाने लग्न करुन जणू सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. ...

मराठी सिनेमा :अतुल गोगावले यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात दिसली झलक
सध्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश देशमुखच्या या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ...

बॉलीवुड :'भूत बंगला'साठी अक्षय कुमारने घेतले 'इतके' पैसे; परेश रावल, राजपाल यादवचं मानधन किती?
अक्षय कुमार, परेश रावल ते राजपाल यादव, भूत बंगलासाठी 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वाधिक मानधन ...
























