लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजा शिवाजी चित्रपट

राजा शिवाजी चित्रपट मराठी बातम्या | Raja Shivaji Movie Latest News

Raja shivaji movie, Latest Marathi News

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा चर्चेत आहे. 'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश देशमुखने धुरा सांभाळली आहे. याच सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख हे कलाकारही झळकणार आहेत. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read More
"छत्रपती शिवरायांना मिठी मारण्याचा आनंद तुमच्या रुपाने मिळाला...", 'राजा शिवाजी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची रितेशसाठी पोस्ट - Marathi News | raja shivaji movie actor ashok samarth shared post for ritesh deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छत्रपती शिवरायांना मिठी मारण्याचा आनंद तुमच्या रुपाने मिळाला...", 'राजा शिवाजी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची रितेशसाठी पोस्ट

'राजा शिवाजी'मध्ये अभिनेता अशोक समर्थ यांनी कान्होजी जेधे हे पात्र साकारलं आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील पात्राचा फोटो शेअर करत त्यांनी रितेश देशमुखसाठी खास पोस्ट लिहिली आहे.  ...

'राजा शिवाजी' चित्रपटातील 'फूल पारिजात' गाणं प्रदर्शित; अजय-अतुलच्या संगीताची जादू लावतेय वेड - Marathi News | Raja Shivaji Movie Phool Parijat Song Release Ajay Atul Shreya Ghoshal Riteish Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी' चित्रपटातील 'फूल पारिजात' गाणं प्रदर्शित; अजय-अतुलच्या संगीताची जादू लावतेय वेड

'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू आहे. ...

"आस्ते कदम, आस्ते कदम...'; चिमुकल्याने अचानक सुरू केली शिवगर्जना, 'ऑटोग्राफ' देणारा रितेशही थांबला, अन्... - Marathi News | riteish deshmukh video viral on raja shivaji movie promotion small boy start shivgarjana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आस्ते कदम, आस्ते कदम...'; चिमुकल्याने अचानक सुरू केली शिवगर्जना, 'ऑटोग्राफ' देणारा रितेशही थांबला, अन्...

Video: 'राजा शिवाजी' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने रितेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे. एके ठिकाणी रितेश प्रमोशनला गेला असताना चिमुकल्याने शिवगर्जनेची घोषणा केली. त्यावेळी रितेशने केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं. ...

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड; अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | raja shivaji movie box office collection day 6  starrer riteish deshmukh and genelia deshmukh  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड; अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमवला इतक्या कोटींचा गल्ला

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ; सहाव्या दिवशी किती कमावले? रितेश देशमुखच्या सिनेमाने केला आणखी एक रेकॉर्ड ...

Raja Shivaji: अफजल खानाचा गुरू 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचा 'हा' दिग्गज अभिनेता; अनेकांना माहितच नाही! - Marathi News | Raja Shivaji Movie Peer Baba Role Boman Irani Sanjay Dutt Afzal Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raja Shivaji: अफजल खानाचा गुरू 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचा 'हा' दिग्गज अभिनेता; अनेकांना माहितच नाही!

'राजा शिवाजी'मध्ये अफजल खानाचा गुरू 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचा 'हा' दिग्गज अभिनेता; तुम्ही ओळखलं का? ...

'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग कुठे झालं माहितीये का? अगदी जवळच आहेत ही ठिकाणे; तुम्हीही देऊ शकता भेट - Marathi News | raja shivaji movie shooting locations know about all information starring riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग कुठे झालं माहितीये का? अगदी जवळच आहेत ही ठिकाणे; तुम्हीही देऊ शकता भेट

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय राजा शिवाजी सिनेमाचं शूटिंग, तुम्हाला माहितीये का? ...

Raja Shivaji Box Office: ५ दिवसांत ५० कोटी! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा जगभरात डंका - Marathi News | Raja Shivaji Box Office collection ritesh deshmukh movie earned 50cr worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raja Shivaji Box Office: ५ दिवसांत ५० कोटी! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा जगभरात डंका

'राजा शिवाजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात हा सिनेमा गाजतो आहे. सिनेमाचं ५ दिवसांचं कलेक्शन समोर आलं असून ५० कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला आहे.  ...

"तासन्तास श्वासावर नियंत्रण ठेवणं अन्...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'राजा शिवाजी' सिनेमातील 'त्या' अंडरवॉटर सीनचा थरारक अनुभव - Marathi News | marathi actress disha pardeshi shares thrilling experience of underwater scene in the raja shivaji movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तासन्तास श्वासावर नियंत्रण ठेवणं अन्...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'राजा शिवाजी' सिनेमातील 'त्या' अंडरवॉटर सीनचा थरारक अनुभव

अफजल खानच्या ६३ बेगमच्या हत्येचा थरारक सीन, मराठी अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा अनुभव, म्हणाली... ...