राजा शिवाजी चित्रपट मराठी बातम्या | Raja Shivaji Movie Latest News, व्हिडिओFOLLOW
Raja shivaji movie, Latest Marathi News
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा चर्चेत आहे. 'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश देशमुखने धुरा सांभाळली आहे. याच सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख हे कलाकारही झळकणार आहेत. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Read More