Latest Social Viral News | Social Viral Marathi News | Latest Social Viral News in Marathi | सोशल वायरल: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com

लाईव्ह न्यूज

Social Viral

पाकिस्तानातील नवरीने लग्नात घातला १०० किलोचा लेहंगा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pakistani bride wore 100 kg weight lehenga in her wedding video viral | Latest social-viral News at Lokmat.com

व्हायरल :पाकिस्तानातील नवरीने लग्नात घातला १०० किलोचा लेहंगा, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानात एका नवरीने तिच्या लग्नाच्या दिवशी १०० किलो वजनाचा लेहंगा घातला होता. हा लेहंगा वजनी असण्यासोबतच फार मोठाही होता. ...

तीन हिंस्त्र चित्त्यांसोबत गळ्यात हात घालून आरामात झोपलाय हा माणूस, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप! - Marathi News | man slept with three cheetah, comedian sunil grover shares video on instagram goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तीन हिंस्त्र चित्त्यांसोबत गळ्यात हात घालून आरामात झोपलाय हा माणूस, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप!

हे जितक्या सहज घडतंय तितकं काही हे सहज आपल्याला वाटत नाही. व्हिडिओ पाहताना प्रत्येक क्षणाला आपली धडधड वाढत जाते. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला काही क्षणांसाठी हे खरचं घडतंय यावर विश्वास ठेवणंही कठीण होईल. ...

VIDEO : एक्सरसाईज करताना घसरून पडली तरूणी, मदद करणाऱ्या व्यक्तीला म्हणाली.... - Marathi News | Gym video : Woman falls while weightlifting exercise watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

व्हायरल :VIDEO : एक्सरसाईज करताना घसरून पडली तरूणी, मदद करणाऱ्या व्यक्तीला म्हणाली....

अनेकदा एक्सरसाइज करताना काही चुका केल्या तर काहीना काही अपघात होतात. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर ऐशले नावाच्या २२ वर्षीय तरूणीचं अकाउंट आहे. ...

ही मुलगी आहे अस्सल 'परम सुंदरी', व्हायरल व्हिडिओत पाहा क्रीती सेननही हिच्यासमोर आहे फेल! - Marathi News | The girl sony dance on 'Param Sundari' song from film mimi , see in the viral video, Kriti Sanon is also in front of her! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही मुलगी आहे अस्सल 'परम सुंदरी', व्हायरल व्हिडिओत पाहा क्रीती सेननही हिच्यासमोर आहे फेल!

सध्या कीर्ती सननच्या परम सुंदरी या गाण्याची क्रेझ आहे. मग या चिमुकलीलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही... ...

Fact Check: देशात १ ते ३१ जुलै कडक लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश? जाणून घ्या व्हायरल मेसेजचं सत्य - Marathi News | Fact Check: Strict lockdown in the country from July 1, PM Narendra Modi order? know the truth | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: देशात १ ते ३१ जुलै कडक लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश? जाणून घ्या व्हायरल मेसेजचं सत्य

Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. ...

अचानक काय झालं नवरीला? फोटोशुट सुरू असतानाच नवरदेवालाच पाण्यात ढकलुून दिलं....! - Marathi News | Bride throws photographer and groom in water during wedding photoshoot, funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

व्हायरल :अचानक काय झालं नवरीला? फोटोशुट सुरू असतानाच नवरदेवालाच पाण्यात ढकलुून दिलं....!

एका नवरानवरीचा जरा हटके व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात एका नवरीने तिच्याच नवरदेवाला पाण्यात ढकलून दिलंय. का बरं? पाहा व्हिडिओ... ...

सोशल मिडियावर धुमाकुळ घालतेय 'या' युवकाची कथा, असं काय केलंय त्यानं? पाहा व्हिडिओ - Marathi News | meet bashir mir a young man who saved life of three boys stuck in flooded sindhu river in kashmir | Latest social-viral News at Lokmat.com

व्हायरल :सोशल मिडियावर धुमाकुळ घालतेय 'या' युवकाची कथा, असं काय केलंय त्यानं? पाहा व्हिडिओ

सध्या बशीर मीर नावाचा युवक सोशल मिडियावर भलातच ट्रेंडिंग आहे. या युवकानं अशी कामगिरी केलीय की लोक त्याचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. त्याच्या धैर्यानं त्यांना भल्याभल्यांना लाजवेल असं काम केलंय. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की हा बशीर मीर नेमका ...

बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप..... - Marathi News | OMG : Video of woman catches giant snake with bare hands, you will shock | Latest social-viral News at Lokmat.com

व्हायरल :बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप.....

Snake Viral Video : हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची काही माहिती मिळू शकली नाही. पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत. ...

VIDEO : स्टेजवर डान्स करता करता पडले नवरी-नवरदेव आणि मग... - Marathi News | Wedding video : Groom and bride falling on stage video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

व्हायरल :VIDEO : स्टेजवर डान्स करता करता पडले नवरी-नवरदेव आणि मग...

सोशल मीडियावर एक संगीत सेरेमनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव डान्स करताना दिसत आहेत. ...