By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरात ऑडोटोरियम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरियम जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १०५ कोटी रुपये लागणार आहेत. ... Read More
1 week ago