एकनाथ शिंदे व्हिडिओ | Latest Eknath Shinde Popular & Viral Videos | Video Gallery of Eknath Shinde at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:36 PM

  चंद्रपूर : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी, सावली तालुक्यातील गोसेखुर्द धरण परिसरातील घटना

 • 01:25 PM

  वर्धा : अभिजीत फाळके मित्रमंडळ, वर्धा तर्फे "आपुलकीचे अन्नछत्र"; कडक संचारबंदी काळात भुकेल्या नागरिकांसाठी सुरू केले अन्नछत्र

 • 01:07 PM

  महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी

 • 01:04 PM

  प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड

 • 01:02 PM

  मराठा आरक्षणाबद्दल रणनीती ठरवण्यासाठी आज दुपारी ३ वाजता भाजपची बैठक

 • 12:59 PM

  उत्तर प्रदेश: पंचायत निवडणूक ठरली जीवघेणी; १६०० हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू

 • 12:53 PM

  Sputnik V in India: आता अपोलो रुग्णालयांत मिळणास स्पुटनिक लस; डॉ. रेड्डी लॅबसोबत करार

 • 12:44 PM

  वचन लक्षात आहे ना! सीरमला कोव्हॅक्सिन लसीची आठवण करून देत WHO चा 'इशारा'

 • 12:36 PM

  मुंबई - माहीममध्ये हरिप्रसाद नावाची नौका फुटली

 • 12:35 PM

  ठाणे - समुद्रात अडकलेल्या "न्यू हेल्प मेरी" नौकेवर ६ मच्छिमार

 • 12:35 PM

  ठाणे - जिल्ह्यातील उत्तन गावातील "न्यू हेल्प मेरी" नौका तीन दिवसापासून समुद्रातच, प्रशासनाकडून मिळेना सहकार्य; मच्छिमारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आयुक्तांची तक्रार

 • 12:32 PM

  मुंबई - बांद्रा-वरळी सी-लिंकच्या समुद्रात एक मच्छिमार नौका अडकली, नौका वाचविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

 • 12:30 PM

  मुंबई - माहीम किनारपट्टीत दोन मच्छिमार नौका उध्वस्थ, एक मच्छिमार बबन पाटील बेपत्ता, दोन मच्छीमारांना प्रशासनाने सुखरूप किनाऱ्यावर आणले

 • 12:27 PM

  नाशिक - नाशिकच्या पंचवटीत महिनाभरात 30 रेमडेसीविर जप्त; दहा संशयितांना बेड्या

 • 12:18 PM

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात २६९ डॉक्टरांचा मृत्यू; पैकी ७८ डॉक्टर एकट्या बिहारमधील; इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

All post in लाइव न्यूज़