Live Marathi News
मुंबई- अभिनेत्री मॉडेल राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात आज रात्री ८ वाजून ३२ मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास.
सोलापूर - पुणे रोडवरील केगाव परिसरात पुलावरून उडी मारल्यानंतर एकाच वेळी १२ हरणांचा मृत्यू.
नाशिक: जेष्ठ साहित्यिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान जाहीर
साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला
मुंबई - अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी - नाना पटोले
बुलढाणा - कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार - रविकांत तुपकर
कोल्हापूर: दोनवडे विवाहित महिलेचा खून, गावात उडाली एकच खळबळ
नवी दिल्ली- मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळली आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
जळगाव : लासूर - चोपडा मुक्कामी बस अकुलखेडाननजीक अचानक उलटली. यात २८ ते ३० विद्यार्थ्यांसह प्रवासी होते. या सर्वांना मुका मार लागला आहे.
सिरोंचा : रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टाटा मॅजिक या प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुणे येथे निधन झाले.
चाळीसगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी, शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली घटना