पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला. ...
नाशिकमध्ये गोदावरी नदीत पोहण्यास उतरलेले दोघे वाहून गेले. त्यांचा गुरुवारी शोध घेण्यात आला. रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारीही त्यांचा शोध घेण्यात आला. ...
यावेळी एका वृद्ध मद्यपीचा दुसऱ्याने लाकडी दंडूक्याने बेदम मारहाण करत खुन केला. गणपत चंदर घारे (६५,रा.उंटवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. ...
Akola Crime news: अकोल्यातील रेल्वे स्थानकावरून मुलगी असहाय्य अवस्थेत पडलेली होती. त्यावेळी पोलिसांचे तिच्याकडे लक्ष गेले. चौकशी केल्यानंतर कल्याणपासून तिच्यासोबत झालेला प्रकार समोर आला. ...
पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. ...
Crime news Maharashtra: एका १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ शूट केले, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटो नंतर आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले. ...
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होते. ...
चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी... असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाशी करण्यात आला होता. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आता तपासातून नवीन माहिती समोर आलीये. ...
जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना, बदनापूर व भोकरदन येथे भूसंपादन प्रक्रियेस वेग आला आहे. ...
किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.' ...