Sheetal Tejwani Arrest: या प्रकरणात शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी फसवणूक करण्यात आली. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे ...
महिलेवर हा पहिलाच गुन्हा नसून कोथरूड पोलीस ठाण्यात आधीच तिच्यावर एक अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय व्यक्तीलाही तिने अशाच प्रकारे ब्लॅकमेल केले आहे ...