लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
कऱ्हाड विमानतळाचा विस्तार नाही, अजित पवारांनी मांडले रोखठोक मत - Marathi News | No expansion of Karhad Airport, Ajit Pawar expressed a strong opinion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड विमानतळाचा विस्तार नाही, अजित पवारांनी मांडले रोखठोक मत

कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती. ...

'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | defeat the efforts of those who create rifts between castes and religions said Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा'- उपमुख्यमंत्री अजित पवार

जनतेनेच अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ...

काँग्रेस-राष्ट्रवादी वाद वाढला, नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार - Marathi News | Congress-NCP dispute escalate, Nana Patole complains to Sonia Gandhi Over Bjp Ncp Alliance In Bhandara Gondia Election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस-राष्ट्रवादी वाद वाढला, नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार

राष्ट्रवादीने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी  केला. त्यावर अजित पवारांनी पटोलेंना उत्तर दिले. यानंतर, पटोलंनी पुन्हा यावर भाष्य केले आहे. ...

पतसंस्थांतील पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देणार, अजित पवारांची ग्वाही - Marathi News | Insurance cover will be given to deposits of up to five lakhs in credit unions says Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पतसंस्थांतील पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देणार, अजित पवारांची ग्वाही

राज्याच्या वैभवात भर टाकणारी कर्मवीर ही पहिली पतसंस्था आहे. पतसंस्थांचे संचालक कोण यावर ठेवी जमतात. कर्मवीरमध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिकांकडे बघून ठेवी जमल्या आहेत. ...

नाना पटोलेंची सोनियांकडे राष्ट्रवादीची तक्रार, अजित पवार म्हणाले...ही तर परंपराच! - Marathi News | Nana Patole complaint of NCP to Sonia gandhi Ajit Pawar says this is tradition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंची सोनियांकडे राष्ट्रवादीची तक्रार, अजित पवार म्हणाले...ही तर परंपराच!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत कुटुंबात भांड्याला भांडं लागतच असतं. ...

जैन समाजाच्या प्रश्नांवर अधिवेशनापूर्वी निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन - Marathi News | Decisions before the convention on the issues of the Jain community, Assurance of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जैन समाजाच्या प्रश्नांवर अधिवेशनापूर्वी निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

कोणत्याही राज्याने एखाद्या समाजासाठी चांगले काम केले असेल, तर ते अन्य राज्यांनी स्वीकारायला हवे. त्यामुळे कर्नाटकने जर जैन समाजासाठी काही योजना आणल्या असतील, तर महाराष्ट्रही अशा योजनांबाबत कमी पडणार नाही. ...

जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी श्रीलंका, पाकिस्तानकडे पाहावे, अजित पवारांचा भाजपला सल्ला - Marathi News | Those who create caste-religion divide should look to Sri Lanka and Pakistan, Ajit Pawar advice to BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी श्रीलंका, पाकिस्तानकडे पाहावे, अजित पवारांचा भाजपला सल्ला

देशातले लोकही तुमच्या-माझ्यासारखी माणसेच आहेत. ज्यांनी सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत. ...

तुम्ही कधीपासून आमच्या संसारावर डाऊट घेताय? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानं एकच हशा पिकला - Marathi News | mva government will complete its term says mp supriya sule amid differences between congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही कधीपासून आमच्या संसारावर डाऊट घेताय? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानं एकच हशा पिकला

तुम्हाला बोअर नाही होत का? कुछ नया बोलो यार; सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया ...