Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
'धर्मवीर'नंतर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखीत बोलून दाखवली आहे. ...
सध्या तरी प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षात बिनपदाचे नेते आहेत. हा गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण पाहता अजित पवार यांच्या पश्चात पक्षाच्या वाटचालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
देशभरातली महत्त्वाच्या देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. ...
Deputy CM Sunetra Pawar In Guwahati: सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली, असे सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. ...