हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार १४ सप्टेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
फोर्डचा यू-टर्न...! चेन्नईतील प्लांट चालू करणार; सध्यातरी निर्यातीची घोषणा
मोठी बातमी! ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी, १८ सप्टेंबरला; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा
'हे' देश आयुष्मान भारत सारख्या योजना चालवतात, जाणून घ्या, काय आहे खासियत...
गणेश महोत्सव
भाजपाचं 'प्लॅनिंग' जोरात
केजरीवाल जेलबाहेर, पण...
PM नरेंद्र मोदी
राहुल गांधी
मनोज जरांगे
CM एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
'बिग बॉस'च्या घरातून...
शरद पवार
Marathi News
टॉपिक
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election 2024
FOLLOW
Maharashtra assembly election 2024, Latest Marathi News
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.
Read More
महाराष्ट्र :
कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरात राहण्यासाठी बाप-लेकीचा प्लॅन; पुतण्याचा आरोप
गडचिरोलीतील अहेरी विधानसभेत कायम आत्राम कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यात भाऊ-भाऊ त्यानंतर काका पुतणे लढाई झाली आता वडील आणि लेक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. ...
महाराष्ट्र :
महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा जो दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले. ...
महाराष्ट्र :
महायुतीमधील जागावाटपाचा ७५ टक्के तिढा सुटला; निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी
ओबीसीं'ना धक्का लागणार नाही : बावनकुळे ...
महाराष्ट्र :
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
Congress Ramesh Chennithala News: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. डरो मत असा संदेश दिला, असे सांगत रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर टीका केली. ...
मुंबई :
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांची आढावा बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश
विधानसभा निवडणुकीशी संबंधीत मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. ...
महाराष्ट्र :
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कौल पाहून अनेकांनी सत्ताधारी भाजपातून विरोधी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
संपादकीय :
भाजपाची रणनीती, विरोधकांच्या प्रयत्नांना चाप; नितीन गडकरी महाराष्ट्रात येणार?
विविध मुद्द्यांवर फडणवीसांना लक्ष्य केले जात असताना त्यांच्यासोबत गडकरींनाही आणले तर टीकेची धार बोथट होऊन भाजपला फायदा होईल? ...
महाराष्ट्र :
अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले?
Ajit Pawar Speech : अमोल कोल्हे यांचा फोटो अजित पवारांसोबत असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले. यावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. ...
Next Page