लाईव्ह न्यूज :

Ahmadnagar (Marathi News)

तपासणी न करताच दिव्यांग प्रमाणपत्र; शासनाच्या पोर्टलचाच केला गैरवापर - Marathi News | Disability certificate without examination; The government portal itself was misused | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :तपासणी न करताच दिव्यांग प्रमाणपत्र; शासनाच्या पोर्टलचाच केला गैरवापर

हे बोर्ड स्वावलंबन पोर्टलवर त्या व्यक्तीची माहिती अपलोड करते. त्यानंतरच या पोर्टलवरून प्रमाणपत्र मिळते. ...

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला अखेर यश - Marathi News | Four booked for issuing fake disability certificate; The pursuit of 'Lokmat' is finally successful | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला अखेर यश

नगरच्या रुग्णालयातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अनेकांनी बनावट प्रमाणपत्र काढली आहेत. ...

तूप खरेदी करताना सावधान! १० लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त - Marathi News | Be careful while buying ghee 10 lakh rs adulterated ghee seized | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :तूप खरेदी करताना सावधान! १० लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

गुजरात, इंदौर येथून आलेल्या भेसळयुक्त तूपावर अहमदनगरमध्ये कारवाई. ...

पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनाला धडक  - Marathi News | A police vehicle collided with a vehicle belonging to the revenue minister's convoy  | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांच्या वाहनाला धडक 

कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील घटना ; दोन पोलीस जखमी  ...

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; गंभीर आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं पक्ष सोडला - Marathi News | Shock to NCP MLA Rohit Pawar in Karjat Jamkhed Constituency; The senior leader Madhukar Ralebhat left the party making serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; गंभीर आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं पक्ष सोडला

रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकराप्रमाणे वागवतात, कार्यकर्ता जिवंत राहू नये अशी त्यांची कार्यपद्धती आहे असा आरोप राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्याने आरोप केला.  ...

'बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो'; सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर - Marathi News | 'Don't go home for Kunti, but your children'; Rohit Pawar also smiled after hearing the expectations of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर

Supriya Sule News: कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली, ती ऐकून रोहित पवारांसह सगळ्यांनाच हसू आवरता आले नाही. ...

शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये आकाशात ड्रोनच्या घिरट्या - Marathi News | Drones hovering in the sky in 30 to 40 villages of Shevgaon-Pathardi taluka | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये आकाशात ड्रोनच्या घिरट्या

नागरिक भयभीत : पोलिसांनी गस्त वाढवली ...

पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून - Marathi News | An unknown person was killed with a sharp weapon in Pachegaon Shiwar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून

कामगार असल्याचा पोलिसांकडून अंदाज व्यक्त. ...

पुणतांबा स्टेशनवर ग्रामस्थांचे रेल रोको आंदोलन; सर्व रेल्वे थांबविण्याची मागणी : वंदे भारतही खोळंबली - Marathi News | Rail Roko Protest of Villagers at Puntamba Station Demand to stop all trains Vande Bharat also disrupted | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पुणतांबा स्टेशनवर ग्रामस्थांचे रेल रोको आंदोलन; सर्व रेल्वे थांबविण्याची मागणी : वंदे भारतही खोळंबली

आंदोलनामुळे कोपरगाव, कान्हेगाव, श्रीरामपूर येथे रेल्वे थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...