लाईव्ह न्यूज :

Ahmadnagar (Marathi News)

"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Devendra Fadnavis warning to opponents over ladki bahin yojana | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

Devendra Fadnavis : आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. ...

धनगर आरक्षण प्रश्नावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब, आंदोलक सकाळी सापडले - Marathi News | The protestors, who went missing after writing a note saying that they were taking a funeral on the Dhangar reservation issue, were found in the morning | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :धनगर आरक्षण प्रश्नावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब, आंदोलक सकाळी सापडले

प्रवरा संगम पूलापासून खाली साधारण २ किलोमीटर अंतरावर आंदोलक मिळून आले ...

आरक्षणासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत; चिठ्ठी लिहून दोन धनगर आंदोलक गायब - Marathi News | We are taking Jalasamadhi for reservation Two Dhangar protesters disappeared after writing letter | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आरक्षणासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत; चिठ्ठी लिहून दोन धनगर आंदोलक गायब

प्रशासनाने दिवसभर त्यांचा गोदावरी नदी पात्रात शोध घेतला. ...

जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले - Marathi News | jayant patil gets angry in akole rally, stopped the speech and went back; Then slams to party worker who chanting | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले

भाषणाची सुरूवात करत असतानाच एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली आणि जयंत पाटलांनी भाषण थांबवले. त्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर पुन्हा आले आणि कार्यकर्त्या झाप-झाप झापले. ...

रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | Rohit Pawar throws mobiles bottles keys in meetings bjp Ram Shinde sensational allegation | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

मी विधानपरिषद आमदार झाल्यामुळे रोहित पवारांचा पारा अर्ध्यावर आल्याचं लोक बोलत आहेत, असा दावा राम शिंदे यांनी केला आहे.  ...

भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता - Marathi News | BJP leader Madhukar Pichad and his Son Vaibhav Pichad met Sharad Pawar; Possibility to join NCP for Upcoming Maharashtra Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून भाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. लवकरच एक नेते तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जाते.  ...

टॉवरला धडकून ड्रोन पडला; ग्रामस्थांची गर्दी, रात्रीच्या काळोखात ड्रोनच्या घिरट्या, ग्रामस्थ भयभीत - Marathi News | Drone crashes into tower; Crowd of villagers, drones hovering in the darkness of night, villagers scared | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :टॉवरला धडकून ड्रोन पडला; ग्रामस्थांची गर्दी, रात्रीच्या काळोखात ड्रोनच्या घिरट्या, ग्रामस्थ भयभीत

याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना दिल्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांना पाचारण केले. ...

रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात - Marathi News | Ram Shinde shocked Rohit Pawar! Two leaders from Karjat-Jamkhed joined BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात

Karjat Jamkhed Vidhan Sabha 2024 : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपाच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना घेरण्यास सुरूवात केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्त्वाचे नेते शिंदेंनी गळाला लावले आहेत.  ...

अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार? - Marathi News | Ahmadnagar Zilla Bank waives reservation in employee recruitment | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?

जाहिरातीमध्ये बँकेने सामाजिक व समांतर आरक्षण राहणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.  ...