लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पाप लपवण्यासाठी बालविवाह, चाकणमधील संतापजनक घटना - Marathi News | Minor sister raped by cousin; Child marriage to hide sin, shocking incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पाप लपवण्यासाठी बालविवाह, चाकणमधील संतापजनक घटना

विवाहानंतर तिच्यावर जबरदस्ती करून मारहाण केली, अखेर त्रासाला कंटाळून मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली ...

Pune crime : एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले; ३१ लाखांचा माल जप्त - Marathi News | pune crime two arrested for selling MD drugs; goods worth Rs 31 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime : एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले; ३१ लाखांचा माल जप्त

pune crime - या कारची झडती घेतली, तेव्हा कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांचे २३ ग्रॅम एमडी मिळून आले. ...

नाशिक प्रकरणानंतर हिंजवडीतील कंपन्यांमधील महिला तक्रार निवारण समित्यांची होणार तपासणी - Marathi News | pimpari-chinchwad Women grievance redressal committees in companies will be seriously scrutinized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाशिक प्रकरणानंतर हिंजवडीतील कंपन्यांमधील महिला तक्रार निवारण समित्यांची होणार तपासणी

- नाशिकमधील आयटी कंपनीतील घटनेमुळे कामगार विभाग सतर्क : दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई  ...

हॅलो इन्स्पेक्टर : तपासाची चक्रे फिरवली...! आधी मारेकऱ्यांना पकडले अन् नंतर मृतदेहाची ओळख पटविली - Marathi News | Pune Crime Hello Inspector First the killers were caught and then the body was identified. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तपासाची चक्रे फिरवली...! आधी मारेकऱ्यांना पकडले अन् नंतर मृतदेहाची ओळख पटविली

- कोणताही ठोस धागादोरा नसताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करून खुनाच्या गुन्ह्याची केली उकल ...

Video : भाजपच्या आजी-माजी नगरसेविका भिडल्या; नेमकं काय घडलं ? - Marathi News | Pune Municipal Corporation BJP's current and former corporatores clashed; What exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : भाजपच्या आजी-माजी नगरसेविका भिडल्या; नेमकं काय घडलं ?

- वसतिगृहाचे काम माझ्या प्रभागात चालू आहे. त्यामुळे हे काम का सुरू झाले नाही, याची माहिती घेण्यासाठी भवन विभागात गेले होते. ...

Pune Crime: बारामतीत वंजारवाडी जवळ सोमनाथ हॉटेलचे अमृता लॉजवर मध्यरात्री पोलिसांचा छापा - Marathi News | Pune Crimepolice raid Amrita Lodge of Somnath Hotel near Vanjarwadi in Baramati at midnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत वंजारवाडी जवळ सोमनाथ हॉटेलचे अमृता लॉजवर मध्यरात्री पोलिसांचा छापा

Pune Crime - वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत केली दोघांना अटक; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी, पाच महिलांची सुटका ...

Pune Crime : आधी गोळीबार, मग कोयत्याने वार; येरवड्यात वैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाचा खून - Marathi News | Pune Crime First shot, then stabbed with a sickle; Youth murdered by a gang in Yerwada due to enmity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी गोळीबार, मग कोयत्याने वार; येरवड्यात वैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाचा खून

Pune Crime: हल्लेखोरांनी सुरुवातीला गौरववर गोळीबार केला; मात्र गोळीचा नेम चुकला. त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी धारदार कोयत्याने गौरववर वार केले. ...

जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण - Marathi News | Taken to a place on the pretext of showing the place; Metro contractor kidnapped in Pune for ransom of Rs 50 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

आरोपींनी तक्रारदारांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करून त्यांना मारहाण केली, तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली ...