लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
'चाकणकर' खात्यातून २.४० कोटींची उलाढाल, चार्जशीटमधून नाव वगळले; खरातच्या अडचणी वाढणार - Marathi News | Fraudster Baba Ashok Kharat Under Lens Suspicious Transactions Uncovered Re investigation Sought in Staff death Case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'चाकणकर' खात्यातून २.४० कोटींची उलाढाल, चार्जशीटमधून नाव वगळले; खरातच्या अडचणी वाढणार

साई संस्थान कर्मचाऱ्याची आत्महत्या प्रकरणाचा होणार फेरतपास ...

टँकरचे सील तोडून विमान इंधनाची चोरी; टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक - Marathi News | Jet fuel theft by breaking tanker seal; Gang arrested by Ahilyanagar Local Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टँकरचे सील तोडून विमान इंधनाची चोरी; टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

महामार्गावरील ढाब्यावर टँकरचालक थांबतात ...

पतसंस्थांमध्ये १३२ खात्यांना भोंदू अशोक खरात वारसदार; चाकणकर नावाचेही खाते, ६० कोटींचा व्यवहार - Marathi News | Self Styled Godman Ashok Kharat Operated Multiple Bank Accounts Under Others Names | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पतसंस्थांमध्ये १३२ खात्यांना भोंदू अशोक खरात वारसदार; चाकणकर नावाचेही खाते, ६० कोटींचा व्यवहार

सर्व खात्यांना खरातचा मोबाइल क्रमांक संलग्न ...

भोंदू अशोक खरात चार वर्षांपूर्वीच जाणार होता तुरुंगात, पण आरोपपत्रातून नावच वगळलं; आता समोर आलेले 'ते' प्रकरण काय? - Marathi News | The fraudster Ashok Kharat was supposed to go to jail four years ago, but his name was omitted from the charge sheet; what about 'that' case that has come to light now? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भोंदू अशोक खरात चार वर्षांपूर्वीच जाणार होता तुरुंगात, पण आरोपपत्रातून नावच वगळलं; आता समोर आलेले 'ते' प्रकरण काय?

Ashok Kharat Bhondu Baba Nashik: अशोक खरात विरोधात एक गुन्हा दाखल झाला. त्याला अटक झाली आणि त्याने गेल्या अनेक वर्षात केलेली पापं पुढे येऊ लागली आहे. त्यांच्या भीतीमुळे गप्प बसलेल्या लोकांकडून धक्कादायक खुलासे केले जात आहेत. असेच एक प्रकरण आता उजेडात ...

१० वर्ष फरार, मात्र राजकीय कारकीर्द जोरात; अखेर शिंदेसेनेचा जिल्हाध्यक्ष बाबू कांबळत गजाआड - Marathi News | Shinde Sena's Ahilyanagar district president Babu Kamble is arrested; he was farar from 10 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० वर्ष फरार, मात्र राजकीय कारकीर्द जोरात; अखेर शिंदेसेनेचा जिल्हाध्यक्ष बाबू कांबळत गजाआड

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंभोरा पोलिसांची मोठी कारवाई; आष्टी न्यायालयाने सुनावली २ दिवसांची कोठडी ...

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान - Marathi News | Rahuri Bypoll 2026: BJP announces Akshay Kardile's candidature for Rahuri by-election; Challenge to carry forward father's legacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान

Rahuri Bypoll 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ...

भोंदू खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचाही धंदा जोरात, पत्नीसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Fake Godman Ashok Kharat Exposed in 10 Crore Land Scam Wife and Associates Booked | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भोंदू खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचाही धंदा जोरात, पत्नीसह पाच जणांवर गुन्हा

खरातचे निर्माण केलेले प्रॉपर्टी रॅकेट देखील तपासले जाणार आहे ...

'शरीर कापून मोठे होऊ नका, तर...'; नामदेव शास्त्री आदित्यनाथ शास्त्रींच्या कृतीवर संतापले, सगळ्यांसमोर टोचले कान - Marathi News | Namdev Shastri has expressed anger over Adinath Shastri's attempt to cut off his own body parts. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'शरीर कापून मोठे होऊ नका, तर...'; नामदेव शास्त्री आदित्यनाथ शास्त्रींच्या कृतीवर संतापले, सगळ्यांसमोर टोचले कान

तारकेश्वर गडाचे मंहत आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःच्याच गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेवर बोलताना नामदेव शास्त्री यांनी खडेबोल सुनावले. ...

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित; कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त - Marathi News | ashok kharat temple funds distributed at local level important evidence seized from office at canada corner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित; कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त

हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...