पुणे मराठी बातम्या | Pune, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ज्येष्ठ मंडळींनो, तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत? आता राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय - Marathi News | The kids don’t care; Wait .. Now this important decision has been taken by the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ मंडळींनो, तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत? आता राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

मागील काही वर्षात वृद्ध नागरिकांचे अनेक प्रश्न मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. ...

'व्यर्थ न हो बलिदान' मोहिमेतून काँग्रेस देणार भाजपाला प्रत्युत्तर; पुण्यातील टिळक वाड्यातून १ ऑगस्टला सुरुवात  - Marathi News | Congress to reply to BJP through statewide campaign; Starting from Tilakwada on 1st August in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'व्यर्थ न हो बलिदान' मोहिमेतून काँग्रेस देणार भाजपाला प्रत्युत्तर; पुण्यातील टिळक वाड्यातून १ ऑगस्टला सुरुवात 

भाजपाकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. ...

औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली - Marathi News | Aurangabad to Pune connectivity to increase; Proposal movements for the railway | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली

येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ...

मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत - Marathi News | Fifth case filed against Mangaldas Bandal; Mortgage made of land showing fear of revolver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत

शिवाजीराव भोसले बँकेतील अधिकार्‍याचाही सहभाग ...

फुकटची बिर्याणी पडणार डीसीपीला महागात? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Will free biryani cost DCP more? Home Minister orders inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकटची बिर्याणी पडणार डीसीपीला महागात? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Pune News: या संभाषणाची ध्वनिफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

प्राच्यविद्या क्षेत्रातील बहुमुखी विद्वत्तेचा सन्मान - Marathi News | Honoring the versatile scholars in the field of Oriental Studies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्राच्यविद्या क्षेत्रातील बहुमुखी विद्वत्तेचा सन्मान

shrikant bahulkar: डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती- संशोधन केंद्राचा ग.मा. माजगावकर स्मृती पुरस्कार उद्या, दि. १ ऑगस्ट रोजी प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त.. ...

निगडी येथे वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | truck hits two-wheeler at Nigdi; The driver died on the spot in the accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी येथे वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

निगडीमधील भक्ती शक्ती चौकात ही घटना घडली ...

कोरोनाने पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये; यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे - Marathi News | No child who has lost a parent by corona should be deprived of education; The system should work on the battlefield | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाने पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये; यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिल्या सूचना ...

'लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल'... अशी खंडणी मागणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a gang demanding ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल'... अशी खंडणी मागणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल

पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील घटना ...

Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २४३ जणांची कोरोनावर मात तर २३६ नवे रुग्ण - Marathi News | In Pune, 243 patients were diagnosed with corona on Friday and 236 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २४३ जणांची कोरोनावर मात तर २३६ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ५७७ ...