By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच ... Read More
1 week ago