लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे-वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा - Marathi News | pune news thackeray vadettiwar target BJP over flood situation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे-वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

- मागील ४ वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. ...

खोदकामे अन् विकासकामे झाडांच्या ‘मुळावर’..;वर्षभरात कोसळली एक हजार झाडे - Marathi News | Excavation and development work at the 'roots' of trees..; One thousand trees fell in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोदकामे अन् विकासकामे झाडांच्या ‘मुळावर’..;वर्षभरात कोसळली एक हजार झाडे

- अनेक घटनांमध्ये मोठ्या नुकसानीसह जीवितहानीही ...

पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा;‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असती तर रंजना गिरींचे प्राण वाचले असते - Marathi News | pune news ranjana Giri life could have been saved if Lokmat's report had been taken into consideration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा;‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असती तर रंजना गिरींचे प्राण वाचले असते

- महिनाभरापूर्वीच दिला होता शहरात ४४ हजार ५०० धोकादायक झाडे असल्याचा इशारा - प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आणखी एका महिलेला गमवावा लागला जीव ...

राज्यात भाडेकरार नोंदणीचा विक्रम; महसुलातही मोठी वाढ, पुढील तीन वर्षांत २० लाखांचा टप्पा गाठण्याचा अंदाज  - Marathi News | pune news record number of tenancy registrations in the state; Big increase in revenue too, estimated to reach 20 lakh mark in the next three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात भाडेकरार नोंदणीचा विक्रम; महसुलातही मोठी वाढ, पुढील तीन वर्षांत २० लाखांचा टप्पा गाठण्याचा अंदाज 

राज्यातील एकूण नोंदणीत पुणे शहराचा वाटा सर्वाधिक ३० टक्के असून पुणे ग्रामीणचा समावेश केल्यास हा वाटा तब्बल ४० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. ...

काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले यांचे आवाहन - Marathi News | Congress should drop its insistence on contesting Baramati assembly by-election; Ramdas Athawale appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले यांचे आवाहन

अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे. ...

डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण अंतिम निर्णयाच्या टप्प्यावर; सुनावणी विशेष सत्र न्यायालयात चालविले जाणार - Marathi News | Dr. Pradeep Kurulkar case at final decision stage; Hearing to be conducted in Special Sessions Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण अंतिम निर्णयाच्या टप्प्यावर; सुनावणी विशेष सत्र न्यायालयात चालविले जाणार

दरम्यान, या गुन्ह्यात कुरुलकर याने दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज अंतिम निर्णयाच्या टप्प्यावर असून, त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ...

कारचे चाक अंगावरून गेले; शेडमध्ये झोपलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृत्यू, वढू खुर्द गावातील घटना - Marathi News | Car wheel runs over body; 8-year-old girl sleeping in shed dies, incident in Vadhu Khurd village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारचे चाक अंगावरून गेले; शेडमध्ये झोपलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृत्यू, वढू खुर्द गावातील घटना

शेडमध्ये कारचालक कार लावत असताना तेथे अंधार होता, अंधारात शेडमध्ये झोपलेली मुलगी कारचालकाला दिसली नाही ...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला दिलासा; दरमहा ३० हजार रुपये पोटगी देण्याचे पतीला आदेश - Marathi News | Relief for wife preparing for competitive exam; Husband ordered to pay alimony of Rs 30,000 per month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला दिलासा; दरमहा ३० हजार रुपये पोटगी देण्याचे पतीला आदेश

न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते की, ती सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, तिच्याकडे कोणतेही स्वतंत्र उत्पन्न नाही ...

प्रेमाच्या नावाखाली फसवणूक; मानसिक तणावात सराफ व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, १२ पानांची सुसाईड नोट - Marathi News | Fraud in the name of love Under mental stress, a jeweler took an extreme step, left a 12-page suicide note | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाच्या नावाखाली फसवणूक; मानसिक तणावात सराफ व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, १२ पानांची सुसाईड नोट

सराफ व्यावसायिकाला विश्वासात घेत त्याच्याकडून तरुणीने कॅन्सर झाल्याचे खोटे सांगून सहानुभूती मिळवली, नंतर भेट टाळण्यास सुरुवात केली ...