PM Narendra Modi UAE Visit : अबूधाबीमध्ये पंतप्रधान केवळ दोन तासच होते. मात्र, या दोनच तासांत त्यांनी तब्बल ४,७९,६२,०७,५०,००० रुपयांचा अर्थात ५ अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला. या कराराने भारताच्या तेल आणि ऊर्जा संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
India-UAE: अवघ्या दोन तासांसाठी UAE दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेतली महत्त्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब केले. ...
वाहनांच्या मिरवणुकांना मनाई : सरकारकडून परिपत्रक जारी; सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काढलेल्या परिपत्रकात इंधन, ऊर्जा बचतीसाठी महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. ...
सध्याचा वापर १९०-१९५ दशलक्ष मानक घनमीटर आहे, तो २०३० पर्यंत २९०-३०० दशलक्ष मानक घनमीटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. २०२५ मध्ये, भारताच्या एलएनजी आयातीपैकी सुमारे दोन-तृतीयांश आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून झाली. ...