Bollywood News & Gossip in Marathi | Latest Entertainment News | हिंदी फिल्म | Bollywood Actress, Actors, Parties & Events | Hindi Movie Reviews | Lokmat.com

लाईव्ह न्यूज

Bollywood

... म्हणून शाहिद कपूरने साईन केला होता ‘कबीर सिंग’, कियारा नाही तर ही बनणार होती ‘प्रीती’ - Marathi News | shahid kapoor reveals mira rajput motivated him to do kabir singh not kiara advani but tara sutaria was signed as preeti | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :... म्हणून शाहिद कपूरने साईन केला होता ‘कबीर सिंग’, कियारा नाही तर ही बनणार होती ‘प्रीती’

कबीर व प्रीतीच्या लव्हस्टोरीने अनेकांना भुरळ घातली. सिनेमाची गाणीही तुफान गाजली. पण हा सिनेमा शाहिदने कुणामुळे स्वीकारला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा फोटो झालाय व्हायरल, पाहून चाहते झाले अवाक - Marathi News | amrita arora picture viral on social media | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा फोटो झालाय व्हायरल, पाहून चाहते झाले अवाक

एक अभिनेत्री विमानात बसलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर तिने नाकापर्यंत टी-शर्ट घेतलेला आहे. त्यामुळे हा फोटो पाहून हा निराळा मास्क असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

नवऱ्याच्या आजारपणामुळे सोडली होती इंडस्ट्री, आता अशी दिसते लाल दुपट्टेवाली गाण्यातील रितू शिवपुरी - Marathi News | lal dupatte wali fame ritu shivpuri looks now | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :नवऱ्याच्या आजारपणामुळे सोडली होती इंडस्ट्री, आता अशी दिसते लाल दुपट्टेवाली गाण्यातील रितू शिवपुरी

रितू आता खूपच ग्लॅमरस झाली असून पहिल्यापेक्षा देखील अधिक सुंदर दिसते. ...

अपारशक्ती खुराणा व आकृतीचे मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आईबाबा - Marathi News | aparshakti khurana and aakriti ahuja share pictures from maternity photoshoot | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अपारशक्ती खुराणा व आकृतीचे मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आईबाबा

आई तू बाबा मी होणार गं कुणी येणार गं...! बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. ...

सोशल मीडियावर रंगलीय उर्वशी रौतेलाच्या फोटोची चर्चा, पाहून म्हणाल सौंदर्याची राणी - Marathi News | Urvashi Rautela Looks Breathtaking In a Patola Gujarati Saree with heavy gold jewellery | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सोशल मीडियावर रंगलीय उर्वशी रौतेलाच्या फोटोची चर्चा, पाहून म्हणाल सौंदर्याची राणी

हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा उर्वशी रौतेला आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तिच्या या लूकवर सा-यांच्याच नजरा खिळल्या आहेत. ...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ झाला होता कंगाल, विकाव्या लागल्या होत्या घरातील वस्तू - Marathi News | Tiger Shroff opens up on how the failure of ‘Boom’ affected his family | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ झाला होता कंगाल, विकाव्या लागल्या होत्या घरातील वस्तू

या चित्रपटामुळे घरातील बेड देखील विकावा लागला होता. त्यामुळे मी जमिनीवर झोपायचो असे टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

अभिनयक्षेत्रापासून दूर राहून बिंदू आता करतात हे काम - Marathi News | Actress Bindu is living in pune now | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनयक्षेत्रापासून दूर राहून बिंदू आता करतात हे काम

बिंदू सध्या बॉलिवूडपासून दूर त्यांच्या पतीसोबत पुण्यात राहातात. ...

फिटनेसच्या बाबतीच भल्याभल्यांना टक्कर देते ही अभिनेत्री, ओळखा पाहू - Marathi News | Ananya Panday nails aerial Yoga inversion for the first time, read benefits of the exercise inside | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :फिटनेसच्या बाबतीच भल्याभल्यांना टक्कर देते ही अभिनेत्री, ओळखा पाहू

आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अनन्या पांडे फिटनेसवर बरंच लक्ष देते. ...

करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो - Marathi News | Karisma Kapoor wore a swimsuit in the first movie, now shared photo | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो

करिश्मा कपूरने पहिल्या चित्रपटातील तिचा स्विमसूटमधील फोटो शेअर केला आहे. ...